शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

नाशिक : HSC Result: नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.३१ टक्के, यावर्षी तीन टक्क्यांनी निकाल घसरला

फिल्मी : सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा!

छत्रपती संभाजीनगर : HSC Result: छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींची पुन्हा बाजी, बीड जिल्ह्याची टक्केवारी अधिक

महाराष्ट्र : Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल

महाराष्ट्र : Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...

महाराष्ट्र : HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच लागणार? वाचा सविस्तर

पुणे : जिल्ह्यात पाचवी, आठवीत नापास विद्यार्थी किती?

महाराष्ट्र : ३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

महाराष्ट्र : दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा