शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

गोवा : दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

मुंबई : Maharashtra 10th 12th Result 2025: दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत मुली सरस; मुंबईचा निकाल सर्वांत कमी

नागपूर : Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या तिहेरी निकालाने छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या जिभेवर ६० क्विंटल पेढ्यांचा गोडवा

कोल्हापूर : Kolhapur: बारावीत कमी मार्क मिळाले, नैराश्येतून विद्यार्थिनीने जीवन संपवले

सांगली : वा रे पठ्ठ्या! बारावीत सर्व विषयात ३५ टक्के; सांगलीतील कौठुळी गावचा हेमंत सटाले चर्चेत 

पुणे : HSC Exam Result 2025: निकाल लागला, आता पुढे काय? समुपदेशक म्हणतात, आवड पाहून निवड करा!

महाराष्ट्र : पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश

ठाणे : नौदलातील निवृत्त ७६ वर्षीय विद्यार्थी झाले १२ वी उत्तीर्ण   

रत्नागिरी : HSC Exam Result 2025: सलग चौदाव्या वर्षी कोकणचा राज्यात झेंडा, विभागात सिंधुदुर्ग प्रथम