लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला - Marathi News | Maregaon taluka withdrew in the result of 12th examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारावी परीक्षेच्या निकालात मारेगाव तालुका माघारला

बारावीच्या परीक्षेमध्ये मागीलवर्षी तोंडी परीक्षेचे गुण काढून टाकल्याने निकाल धक्कादायकरित्या खाली आला होता. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने त्याचा फेरविचार करून यावर्षी पुन्हा तोंडी परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना बहाल केले. तसेच ऐन परीक्षेच्या काळात ...

ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल - Marathi News | Twelfth girls' result in Thane district is ninety; Murbad taluka tops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल

यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. ...

रेड झोनमधील आव्हानांना तोंड देत मुंबई विभागाचा निकाल जाहीर; फेरपरीक्षा, गुणपत्रिकेबाबत लवकरच निर्णय - Marathi News | The results of the Mumbai division will be announced while facing the challenges in the red zone; Re-examination, decision on marks soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेड झोनमधील आव्हानांना तोंड देत मुंबई विभागाचा निकाल जाहीर; फेरपरीक्षा, गुणपत्रिकेबाबत लवकरच निर्णय

राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या या विभागातील उत्तरपत्रिका लॉकडाऊनमुळे जैसे थे अडकून पडल्या. ...

मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले - Marathi News | Mumbaikar students started liking English, the pass percentage increased by 5.5 per cent this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले

संस्कृत, हिंदी या विषयांमध्येही मुंबईकर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून आली. ...

बारावीची शाखानिहाय टक्केवारीही वाढली, मुंबई विभागाच्या निकालात ५.५ टक्क्यांची वाढ - Marathi News | The branch wise percentage of 12th standard also increased, the result of Mumbai division increased by 5.5 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीची शाखानिहाय टक्केवारीही वाढली, मुंबई विभागाच्या निकालात ५.५ टक्क्यांची वाढ

मुंबई विभागातून शाखानिहाय विज्ञान शाखेत ९५.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा ८०.४१ टक्के, तर वाणिज्य शाखेतून ८८.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...

बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’ - Marathi News | Twelfth result announced: Girls' tops in Nagpur is another 'consciousness' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. ...

शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं - Marathi News | They got success in Hsc results with work at day and education in night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाब्बास पोरांनो..! दिवसा कुटुंबासाठी काम अन् रात्री शिक्षण घेत 'त्यां'नी बारावीचं मैदान मारलं

कुणी ऑफिसबॉय तर कुणी हॉटेलमध्ये करत होते काम.. ...

HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण - Marathi News | HSC Result 2020 : Dominance of girls in Class XII results in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण

जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ...