लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
HSC Result: वडीलांचे निधन, आई कचरा वेचायची; करिनाने जिद्दीने मिळवले बारावीत यश - Marathi News | HSC Result: Mother used to collect garbage, Kareena achieved 12th pass with persistence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडीलांचे निधन, आई कचरा वेचायची; करिनाने जिद्दीने मिळवले बारावीत यश

प्रतिकूल परिस्थितीत निगडीतील करिना लालबहादूर जैस्वालने बारावीत यश मिळविले आहे... ...

वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द, अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश - Marathi News | Vedanta's determination to become a collector, overcoming blindness and success in the 12th examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द, अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

दृष्टी अंधत्वावर करत मात सरहद्दच्या वेदांतने बारावीत मिळवले घवघवीत यश. वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द... ...

९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण - Marathi News | about three thousand 774 students scored 90 percent and above in class 12th examination in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९० टक्केवाल्यांची मुंबईत चलती; बारावीच्या परीक्षेत ३,७७४ विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. ...

९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide after not getting 90% | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :९० टक्के न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अनुष्का ही मालाडच्या सराफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होती. १२वीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळावेत, अशी तिची इच्छा होती. ...

पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी - Marathi News | Post Graduate Admission Schedule Announced; Admission Process from May 22; First list on June 26 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; २२ मेपासून प्रवेश प्रक्रिया; २६ जूनला पहिली यादी

अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ...

महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के - Marathi News | Mahamumbai girls are smart, increase in last year's result this year; Result of Navi Mumbai is 93.70 percent | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के

पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे. ...

निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल - Marathi News | The result has increased by 3.82 percent, but Mumbai remains at the bottom 91-95 percent result this year; Highest result of 96-35 percent in science stream | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल ३.८२ टक्क्यांनी  वाढला, तरी मुंबई तळालाच! यंदा ९१.९५ टक्के निकाल; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.३५ टक्के निकाल

गेल्या वर्षी ८८.१३ टक्के असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५ टक्के आहे.  ...

रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या  - Marathi News | We are ahead in the race 12th result 93-37%; 2-12% increase in pass number this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 

परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला. ...