लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता  - Marathi News | Classification of marks of 12th standard started; Possibility of allotment to colleges in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.  विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...

बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा  - Marathi News | When will I get the marks of class XII? Waiting for students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली आहे. ...

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश - Marathi News | Most preferred by students in pharmacology courses; More than 98 percent admission last year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश

गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळत असून, त्यामुळेच गतवर्षी पदवीला ९८.०२ टक्के तर पदविकेला ९८.७९ टक्के जागांवर प्रवेश झाले होते. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रवेशप्रक्रियेची चाचपणी करताना औषधनिर्माण शा ...

बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी - Marathi News | 75 per cent in 12th: martyr wife Yashoda Gosavi's great success | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी

जम्मु-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील कॉपीमुक्तीचा विभागाच्या निकालावर परिणाम - Marathi News | Mall practice free exam in Aurangabad district affects the results of the department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील कॉपीमुक्तीचा विभागाच्या निकालावर परिणाम

राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभाग नवव्या स्थानावर राहिला. ...

केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide by getting low marks in only one subject | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण - Marathi News | Triple blast! The mother also got twelfth pass along with her twin daughters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. ...

नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम - Marathi News | Gondia district first from Nagpur division | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागपूर विभागातून गोंदिया जिल्हा प्रथम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्हा नागपूर विभाग अव्वल ठरला असून जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.१३ टक्के लागला. ...