लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी - Marathi News | Yavatmal result 91.98 percent; This year too the girls won | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. ...

बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात तिसऱ्या स्थानी; निकाल ९२.२९ टक्के - Marathi News | Third place in Dhule district division in 12th result; Result 92.29 percent | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बारावीच्या निकालात धुळे जिल्हा विभागात तिसऱ्या स्थानी; निकाल ९२.२९ टक्के

जिल्ह्यात ४६ केंद्रावर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी २३ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीहोती. त्यापैकी २३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी - Marathi News | Washim top in West Ward in twelfth result; Buldhana district is second | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी

बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी : विभागाचा ९२.७५ टक्के निकाल ...

HSC Exam Result: 'प्रयत्न, जिद्द अन् मेहनतीने यशाची शिखरे गाठता येतात'; एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा - Marathi News | After the 12th result, the CM Eknath Shinde, has congratulated the students by tweeting. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रयत्न, जिद्द अन् मेहनतीने यशाची शिखरे गाठता येतात; एकनाथ शिंदेंनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

बारावीच्या या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ...

HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा - Marathi News | If you face any problem while checking your 12th result, contact this number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: बारावी निकाल पाहताना अडचण आल्यास 'या' क्रमांकावर संपर्क साधा

यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण ...

बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल - Marathi News | In the 12th result, Jalgaon won in Nashik division, the highest result was 93.26 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बारावी निकालात जळगावचा नाशिक विभागात डंका, सर्वाधिक ९३.२६ टक्के निकाल

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा निकाल सर्वाधिक लागलेला आहे, तर नाशिक विभागाचा निकाल  ९१.६६ टक्के लागला आहे. ...

बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम - Marathi News | 96.01 percent result of 12th Konkan Mandal; Sindhudurg District First | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीचा कोकण मंडळाचा ९६.०१ टक्के निकाल; सिंधुदूर्ग जिल्हा प्रथम

रत्नागिरी-सिंधुदूर्ग दोन्ही जिल्ह्यातून २६ हजार २८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. २४ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

HSC Exam Result: मुंबईत 'फर्स्ट क्लास' विद्यार्थी सर्वाधिक; राज्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थी ७५ टक्क्यांच्या पुढे - Marathi News | Mumbai has the highest number of first class students More than 1 lakh students in the state ahead of 75 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: मुंबईत 'फर्स्ट क्लास' विद्यार्थी सर्वाधिक; राज्यात १ लाखाहून अधिक विद्यार्थी ७५ टक्क्यांच्या पुढे

राज्यात प्रथम श्रेणीत ४ लाख १२ हजार ३९६ विद्यार्थी उत्तीर्ण ...