लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण - Marathi News | Compensation of mistakes from 12th board hsc maharashtra education board 6 marks of English to students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या बोर्डाकडून चुकांची भरपाई, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे ६ गुण

कुणावरही अन्याय होणार नाही, शिक्षण मंडळाची ग्वाही ...

पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक - Marathi News | police are exhausted while trying to find the connection of the paper leak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेपरफुटीचे कनेक्शन शाेधताना पाेलिसांची दमछाक

साखरखेर्डा पाेलिसांनी सुरू केला तपास ...

सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले - Marathi News | sindkhed raja taluka examination center head paper runner changed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले

पेपर फुटल्याने शिक्षण विभागाची कारवाई : बुलढाण्यातील केंद्रप्रमुखांवरही कारवाई ...

मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय - Marathi News | 12th students will get 6 marks; Decision announced by State Board of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी घोषणा ! बारावीच्या विद्यार्थ्यांना ते ६ गुण मिळणार; शिक्षण मंडळाचा निर्णय

बारावीच्या इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते.  त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. ...

हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ - Marathi News | student ran away with the answer sheet in HSC EXam; There was confusion during the 12th maths exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हसून हसून दमाल! चक्क उत्तरपत्रिका घेऊनच ‘तो’ पळाला; बारावी गणिताच्या परीक्षेवेळी झाला गोंधळ

शुक्रवारी बारावीचा गणिताचा पेपर होता.  उस्मानपुरा परिसरातील नागसेन उच्च माध्यमिक विद्यालयात १७ क्रमांकाच्या कक्षात पर्यवेक्षकांनी २८ पानांची शिवलेल्या उत्तरपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना वाटल्या. ...

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले; मुंबईतील ४ हजार रनर शिक्षकांना मोठा दिलासा   - Marathi News |  Teachers are exempted from pasting UID stickers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळले

शिक्षकांना युआयडी स्टिकर चिटकविण्याच्या कामातून वगळण्यात आले आहे. ...

बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच सोशल मीडियावर झाला व्हायरल  - Marathi News | The discussion of math paper leak in Buldhana district went viral on social media at 10:30 am | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, सकाळी १०़ ३० वाजताच झाला व्हायरल 

12 th Paper leak: इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ...

आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन ग्रामस्थांनी तुकारामला पाठवलं परीक्षेला - Marathi News | First the 12th paper, then the funeral for the father! Keeping his father's body in the house, the villagers sent Tukaram for examination | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी बारावीचा पेपर, मगच पित्यावर अंत्यसंस्कार! वडिलांचं पार्थिव घरात ठेऊन पाठवलं परीक्षेला

Solapur: वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठविले. पेपर संपल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. ...