लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
"नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला पण गेलो नाही", भारतीय गोलंदाजाचा मोठा खुलासा - Marathi News | LSG spinner Ravi Bishnoi reveals he missed his 12th board exams to be a net bowler Rajasthan Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नेट बॉलर होण्यासाठी 12वीच्या बोर्ड परिक्षेला गेलो नाही", भारतीय गोलंदाजाचा खुलासा

IPL 2023, LSG : भारतीय संघाचा आणि लखनौ सुपर जायंट्सचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने एक मोठा खुलासा केला आहे. ...

६३ कॉपीबहाद्दरांची होणार विभागीय मंडळासमोर सुनावणी - Marathi News | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education recently conducted the 10th and 12th exams  | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :६३ कॉपीबहाद्दरांची होणार विभागीय मंडळासमोर सुनावणी

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक ‌‌‌‌व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या.  ...

Ratnagiri News: दहावी, बारावी परीक्षेसाठी ९२२ शिक्षक हजर; कामबंद आंदोलनात शिक्षक संघटनांनीही सहभागी - Marathi News | 922 teachers appear for 10th, 12th exams in Ratnagiri; Teachers unions also participated in the strike | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: दहावी, बारावी परीक्षेसाठी ९२२ शिक्षक हजर; कामबंद आंदोलनात शिक्षक संघटनांनीही सहभागी

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक परीक्षेच्या कामासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित ...

बारावीचा फुटलेला पेपर घेणारे ११९ विद्यार्थी सापडले; अहमदनगर मंडळाच्या सदस्यावरील संशय वाढला - Marathi News | 119 students who took the cracked hsc paper were found suspicion on ahmednagar mandal member increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीचा फुटलेला पेपर घेणारे ११९ विद्यार्थी सापडले; अहमदनगर मंडळाच्या सदस्यावरील संशय वाढला

ज्या विद्यार्थ्यांनी पेपरसाठी पैसे दिले होते त्यांना महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने एका व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून पेपर पाठवला होता. ...

कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against head of the center whom captured in a video while taking money from students for copying in the exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कॉप्यांचा बाजार मांडणाऱ्या 'त्या' केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

कथित व्हिडीओ व्हायरल प्रकरण : तहसीलदारांकडून फौजदारी ...

ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना - Marathi News | Online education has done away with writing Even giving 10 minutes extra to the students is not enough time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी ...

बारावी पेपरफुटी : कॉलेजच्या मालकाच्या मुलीसह प्राचार्य, दोन शिक्षक, ड्रायव्हर अटकेत - Marathi News | 12th Paper leak Principal two teachers driver arrested along with daughter of college owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावी पेपरफुटी : कॉलेजच्या मालकाच्या मुलीसह प्राचार्य, दोन शिक्षक, ड्रायव्हर अटकेत

नगरच्या ज्यु.कॉलेजचा निकाल १०० टक्के आणण्यासाठी फोडला पेपर ...

HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against 29 students who copied in Biology paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई

यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आल्याने कॉपी करताना आढळ्यास कारवाई केली जात आहे ...