HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
जिल्ह्यात ४६ केंद्रावर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेसाठी २३ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीहोती. त्यापैकी २३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...