लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा, मराठी बातम्या

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांना करणार बडतर्फ; केंद्राची मान्यता रद्द करण्याची CM फडणवीसांची सूचना - Marathi News | CM Devendra Fadnavis has instructed to cancel the central approval if mass copying is found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांना करणार बडतर्फ; केंद्राची मान्यता रद्द करण्याची CM फडणवीसांची सूचना

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

HSC Exam: केंद्रावर तब्बल २०० विद्यार्थी जास्त; पहिल्याच पेपरला पालक, विद्यार्थ्यांची दमछाक - Marathi News | HSC Exam: 200 students excess at the Zari zp school exam center; Parents, students anxious for the first paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :HSC Exam: केंद्रावर तब्बल २०० विद्यार्थी जास्त; पहिल्याच पेपरला पालक, विद्यार्थ्यांची दमछाक

ऐनवेळी उपकेंद्र निर्मितीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ; जिल्हा परिषद शाळेत करावी लागली व्यवस्था ...

12th Exam : पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल  - Marathi News | 12th Exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल 

पाच वर्षांत कॉपीची प्रकरणे आढळलेल्या परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक/पर्यवेक्षकांची अदलाबदल  ...

Sangli: बारावी परीक्षेपूर्वीच मिरजेत विद्यार्थ्याने गळफास घेत संपवले जीवन - Marathi News | A student in Miraj committed suicide by hanging himself before his 12th exam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बारावी परीक्षेपूर्वीच मिरजेत विद्यार्थ्याने गळफास घेत संपवले जीवन

सदानंद औंधे मिरज : मिरजेत भारतनगर येथे बारावीतील विद्यार्थाने परीक्षेपूर्वी आदल्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. परीक्षेच्या तणावामुळे ... ...

HSC/12th Exam: हॉल तिकीटावर चुका, कोल्हापुरातील गोयंका शाळेची चौकशी करून कारवाई करणार - शरद गोसावी  - Marathi News | Errors on HSC Exam hall ticket, action will be taken after investigating Goenka School in Kolhapur says Sharad Gosavi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :HSC/12th Exam: हॉल तिकीटावर चुका, कोल्हापुरातील गोयंका शाळेची चौकशी करून कारवाई करणार - शरद गोसावी 

बोर्ड ॲक्शन मोडवर ...

Best of luck! आजपासून बारावीची परीक्षा; महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक - Marathi News | Best of luck! Class 12th exams from today; College ID card must be carried along | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Best of luck! आजपासून बारावीची परीक्षा; महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक

वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख ६६ हजार ४२९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत ...

HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; ‘कॉपी’ला आळा घालण्यासाठी कडक नियमावली - Marathi News | March 2025 12th board exams to begin tomorrow; Strict rules to be implemented across the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; ‘कॉपी’ला आळा घालण्यासाठी कडक नियमावली

कॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारा ...

१२ वीच्या विद्यार्थ्यांनो... परीक्षा देताना कॉपीचा विचारही करू नका, केंद्रांवर असणार ड्रोनचा वॉच! - Marathi News | hsc 12th exam Seven teams appointed in Jalgaon district for copy free campaign | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१२ वीच्या विद्यार्थ्यांनो... परीक्षा देताना कॉपीचा विचारही करू नका, केंद्रांवर असणार ड्रोनचा वॉच!

परीक्षा काळात ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवावीत, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदाराला सहआरोपी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...