लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन

Hrithik roshan, Latest Marathi News

हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ?, नात्याला देणार नवं नाव - Marathi News | Hrithik roshan and saba azad are planning to settle down and tie the knot very soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत बांधणार लग्नगाठ?, नात्याला देणार नवं नाव

पहिली पत्नी सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ह्रतिकच्या आयुष्यात सबाची एंट्री झाली. ...

विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडीपीसी झाली होती करिना कपूर, मग कुटुंबानं केलं दोघांना वेगळं - Marathi News | kareena kapoor and hrithik roshan were reportedly in a relationship actor family had to intervene | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडीपीसी झाली होती करिना कपूर, मग कुटुंबानं केलं दोघांना वेगळं

करीना कपूर खानचे नाव तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका विवाहित अभिनेत्याशी जोडले गेले. रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण इतकं पुढं गेलं होतं की, अभिनेत्याच्या कुटुंबीयांना हस्तक्षेप करावा लागला होता. ...

Fighter First Look: हृतिक रोशनच्या 'फाइटर'चा फर्स्ट लूक रिलीज, होतेय हॉलिवूडच्या या चित्रपटाशी तुलना - Marathi News | Fighter First Look: First look of Hrithik Roshan's 'Fighter' released, compared to this Hollywood film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fighter First Look: हृतिक रोशनच्या 'फाइटर'चा फर्स्ट लूक रिलीज, होतेय हॉलिवूडच्या या चित्रपटाशी तुलना

Hritik Roshan : बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच हृतिक रोशनच्या बहुप्रतिक्षित 'फाइटर' चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...

Photos : हृतिकच्या ऑनस्क्रीन बहिणीला ओळखलंत का? आता दिसते ग्लॅमरस; मराठी अभिनेत्यासोबत केलंय काम - Marathi News | kanika tiwari actress seen as hritik roshan sister in agnipath now looks glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृतिकच्या ऑनस्क्रीन बहिणीला ओळखलंत का? आता दिसते खूपच ग्लॅमरस

अग्निपथ मध्ये शिक्षा ही भूमिका साकारलेली हृतिकची बहीण आता खूपच ग्लॅमरस दिसते. ...

पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड - Marathi News | hrithik roshan ordered two buckets of junk food after shooting for dhoom again song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच हृतिकने मोडला फिटनेस रूल; उत्साहाच्या भरात खाल्लं दोन बादल्या जंकफूड

Hrithik roshan: अभिनयासह फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या हृतिकने धूम 2च्यावेळी चक्क त्याचा फिटनेस रुल ब्रेक केला होता. ...

'आमच्यामुळे तुम्ही आहात'; सेल्फीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने दिला धक्का - Marathi News | hrithik roshan got trolled after his security guard push a delivery boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आमच्यामुळे तुम्ही आहात'; सेल्फीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने दिला धक्का

Hrithik roshan: सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या डिलिव्हरी बॉयला हृतिकच्या बॉडीगार्डने जोरात धक्का दिला. विशेष म्हणजे हृतिक हे सारं काही पाहत होता मात्र तरीदेखील त्याने बॉडीगार्डला अडवलं नाही. ...

अबब..! War 2'साठी RRR फेम ज्युनिअर एनटीआरनं घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून हृतिकला लागेल झटका - Marathi News | Jr ntr charges 100 crore rupees for hrithik roshans war 2 south gossips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब..! War 2'साठी RRR फेम ज्युनिअर एनटीआरनं घेतलं इतकं मानधन, आकडा पाहून हृतिकला लागेल झटका

ह्रतिक रोशनच्या 'वॉर 2'मध्ये ज्युनियर NTR दिसणार आहे, यासाठी त्याने मोठी फीस घेतली आहे. ...

साऊथ कलाकारांची वाढती क्रेझ! हृतिक रोशनच्या 'वॉर 2' मध्ये 'या' साऊथ सुपरस्टारची एंट्री - Marathi News | jr ntr entry in hrithik roshan war 2 movie its official yrf spy universe next film war 2 in making | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ कलाकारांची वाढती क्रेझ! हृतिक रोशनच्या 'वॉर 2' मध्ये 'या' साऊथ सुपरस्टारची एंट्री

अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर 2' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ' ...