हृतिक रोशनच्या गाजलेल्या कोई मिल गया सिनेमाला १७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आजही हा सिनेेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मुख्य कलाकारांसोबत यातील बालकलाकारांनीही लोकप्रियता मिळवली होती. पण ते आज करतात? कसे दिसतात? हे आपण बघणार आहोत. ...
तमन्ना भाटीयाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना हे एक खूप मोठं नाव आहे. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. ...