हृतिक रोशन, मराठी बातम्या FOLLOW Hrithik roshan, Latest Marathi News
सुजैन आणि ह्रतिक दोघेही संजय खान यांच्या घरी पोहोचले. ...
ह्रतिकचा हा स्पोर्टी अंदाज, खेळाचा थरार आणि जोश-उत्साह आपण 'धूम' तसंच 'क्रिश' 'वॉर' सारख्या सिनेमात पाहिलाय. ...
'कहो ना प्यार है' सिनेामाव्दारे त्याने शानदार पदार्पण केल्यानंतर हृतिक इतका नाराज झाला होता.. ...
बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेला व्हिडीओ एका हॉस्पिटलमधला आहे. हॉस्पिटलच्या गेटवर त्याच्यासह एक व्यक्ती रागात बोलताना दिसत आहे. ...
'जोधा अकबर' मध्ये अकबरची भूमिका साकारणारा हृतिक रोशन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. ...
सोशल मीडियावर शेअर केला फोटो ...
अभिनेता ह्रतिक रोशन आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ...