लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन, मराठी बातम्या

Hrithik roshan, Latest Marathi News

ऋतिक रोशनने सिंटासाठी घेतला पुढाकार, २० लाख रुपये केले दान - Marathi News | Hrithik Roshan donates Rs 20 lakh to CINTAA to help daily-wage artists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिक रोशनने सिंटासाठी घेतला पुढाकार, २० लाख रुपये केले दान

ऋतिकने सिंटा (CINTAA) साठी 25 लाखाची आर्थिक मदत केली होती, ज्यातून 4 हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती. ...

हृतिकमुळं मी मरणारच होतो ना भाऊ...! अभय देओलनं सांगितला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा थरारक किस्सा - Marathi News | Zindagi Na Milegi Dobara Things: When Hrithik Roshan Almost Killed Abhay Deol And Farhan Akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिकमुळं मी मरणारच होतो ना भाऊ...! अभय देओलनं सांगितला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा थरारक किस्सा

Off The Record with Abhay Deol : अभय देओलने इतक्या वर्षानंतर सांगितला त्या दिवशीचा जीवावर बेतणारा प्रसंग ...

कोरोनाचा धसका! भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी मुंबई सोडून हलवला मुक्काम - Marathi News | hrithik roshan parents shifted to khandala farmhouse due to coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाचा धसका! भीतीपोटी हृतिक रोशनच्या आईवडिलांनी मुंबई सोडून हलवला मुक्काम

कुटुंबातील सदस्य फार्महाऊसमध्ये राहायला गेले असले तरी सध्या हृतिक रोशन मात्र जुहूमधील त्याच्या अपार्टमेंटमध्येच राहत आहे. ...

अर्सलनच्या पोस्टवर सुजैन खानची ‘सुपर’ कमेंट, पुन्हा सुरु झाल्या प्रेमाच्या चर्चा!! - Marathi News | THIS is how Sussanne Khan reacted to Arslan Goni post while getting a COVID-19 jab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्सलनच्या पोस्टवर सुजैन खानची ‘सुपर’ कमेंट, पुन्हा सुरु झाल्या प्रेमाच्या चर्चा!!

अर्सलनच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर सुजैनची कमेंट तुम्हाला दिसेलच दिसेल. तिची अशीच एक कमेंट सध्या लक्ष वेधून घेतेय. ...

'विक्रम वेधा'ला लागलं ग्रहण, आमिर खाननंतर ह्रतिक रोशनदेखील 'विक्रम वेधा'चा रिमेक सोडण्याच्या तयारीत? - Marathi News | After aamir khan hrithik roshan may opt out of vikram vedha hindi remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विक्रम वेधा'ला लागलं ग्रहण, आमिर खाननंतर ह्रतिक रोशनदेखील 'विक्रम वेधा'चा रिमेक सोडण्याच्या तयारीत?

बऱ्याच दिवसांपासून दक्षिणेचा सुपरहिट सिनेमा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha Hindi Remake) चा हिंदी रिमेक चर्चेत आहे. ...

पुन्हा नववधू प्रमाणे नटली या अभिनेत्याची आई, लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाचे असे केले सेलिब्रेशन - Marathi News | Hrithik Roshan's mom get ready as bride at her 50th wedding anniversary, see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा नववधू प्रमाणे नटली या अभिनेत्याची आई, लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाचे असे केले सेलिब्रेशन

या मेड फॉर इच अदर कपलची वेडींग अॅनिव्हर्सरी स्पेशल ठरली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  ...

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानचा प्रोजेक्ट बघून कथित बॉयफ्रेंड अर्सलन गोनी झाला थक्क - Marathi News | Sussane khan rumoured boyfriend arslan goni comment on interior designer new post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानचा प्रोजेक्ट बघून कथित बॉयफ्रेंड अर्सलन गोनी झाला थक्क

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी आणि इंटिरियर डिझायनर सुजैन खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते ...

हृतिक रोशन साकारणार गँगस्टरची भूमिका, खाकीत वर्दीत दिसणार सैफ अली खान - Marathi News | Hrithik roshan may be part of vikram vedha remake with saif ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन साकारणार गँगस्टरची भूमिका, खाकीत वर्दीत दिसणार सैफ अली खान

हृतिक रोशन या सिनेमात हिरोची नाही तर व्हिलनची भूमिका साकारणार आहे. ...