वांद्रे पोलिसांनी या हॉटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अगरवाल आणि व्हाईट फॉक्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मनोज मुलचंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भा दं स कलम 286 आणि 336 अन्वये निष्काळजीपणे स्फोटक पदार्थ बाळगून नागरिक ...
जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
कमला मिल कम्पाउंडमधील रेस्टो-बारने गतवर्षीच्या आगीच्या घटनेनंतर धसका घेतल्याचे दिसत आहे. दुर्घटनाग्रस्त हॉटेलनजीक असलेल्या इतर हॉटेलमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे चित्र दिसते. ...
नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाउन सुरू असताना, आगीच्या सत्राने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. रविवारी दिवसभरात पाच ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडल्या. ...