एका हॉटेलमध्ये सांबारवड्यात पाल आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) अन्नसुरक्षा मानदे कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बंधनकारक करण्याच्या उद्देशाने नागपुरातील हॉटेल्सची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही धडक मोह ...
मनपाच्या वतीने पुन्हा एकदा स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, कचरा वर्गीकरण न करणाºया महामार्गावरील दोन हॉटेल्सबरोबरच वीस नागरिकांना दंड करण्यात आला आहे. ...
शहरातील कॉफीशॉपमध्ये काही तरूण जोडपे अश्लील चाळे करताना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्वच हॉटेल आणि कॉफीशॉपवर नजर ठेवली होती. आजही त्यांच्या झडत्या सुरूच असून गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेल्या पावलाबद्दल पालकांमधून समाधान व्यक ...
हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले. ...
गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...