स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व ओळखून गडचिरोली वन विभागाने पुढाकार घेत सहा ठिकाणी गिधाडांसाठी उपाहारगृह सुरू केले आहे. नागरिकांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती केल्याने मा ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोधलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. ...
पिवळ्याधम्मक पोह्यांवर ओल्या खोबऱ्याची पखरण आणि हिरव्याकंच कोथिंबीरिची साथ असलेले बघूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यातही या पोह्यांमध्ये तळलेले शेंगादाणे आणि शेव असतील तर सोने पे सुहागा योगच. त्यामुळे दही पोहे असोत किंवा दडपे पोहे आणि तर्री पोहे असोत ...
व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचा ...