Ulhasnaar News : उल्हासनगरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने सकाळी ९ ते रात्री १० वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी काढला आहे. ...
कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, ...