लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

जगातील एकमेव १० स्टार हॉटेल! सर्व सुखसोईंनी सुसज्ज; एका रात्रीसाठी किती पैसे मोजावे लागतात? - Marathi News | this is world only 10 star hotel price for a one night stay in this hotel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील एकमेव १० स्टार हॉटेल! सर्व सुखसोईंनी सुसज्ज; एका रात्रीसाठी किती पैसे मोजावे लागतात?

Burj Al Arab : तुम्ही आत्तापर्यंत पंचतारांकित किंवा सेवन स्टार हॉटेल्स पाहिली असतील. मात्र, जगातील एकमेव १० स्टार हॉटेलबद्दल ऐकलं आहे का? हे कुठे आहे? या ठिकाणी एक रात्र राहण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? ...

अलिबागमधील हा मासा केला जातो निर्यात; बाजारात मिळतोय किलोला १२०० रुपये दर - Marathi News | This fish from Alibaug is exported; It is fetching Rs 1200 per kg in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलिबागमधील हा मासा केला जातो निर्यात; बाजारात मिळतोय किलोला १२०० रुपये दर

Shevand Fish तीन महिन्यांपासून वातावरणात गारवा असल्याने समुद्रात मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय तोट्यात आहे. ...

कुठे द्यावा लागतो लक्झरी टॅक्स? बहुतेकांना देत असून माहित नाही, जुना आहे इतिहास - Marathi News | hotel room beauty parlors to spas where you pay luxury tax know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुठे द्यावा लागतो लक्झरी टॅक्स? बहुतेकांना देत असून माहित नाही, जुना आहे इतिहास

luxury tax : आपल्यापैकी अनेकजण लक्झरी टॅक्स भरत असतील. मात्र, अजूनही अनेक लोकांना हा टॅक्स कशावर लागतो हे माहिती नाही. भारतात हा कर कधी आणि का सुरू झाला? हे माहिती आहे का? ...

ओयो ५०० नवीन हॉटेल्स उघडणार, वाढत्या मागणीमुळं 'या' शहरांसाठी बनवला खास प्लॅन! - Marathi News | OYO to open 500 more budget hotel this year at religious centres to boost spiritual tourism | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओयो ५०० नवीन हॉटेल्स उघडणार, वाढत्या मागणीमुळं 'या' शहरांसाठी बनवला खास प्लॅन!

ओयोने एका निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कंपनीने अयोध्येत १५० हून अधिक, वाराणसीत १०० आणि प्रयागराज, हरिद्वार आणि पुरीमध्ये प्रत्येकी ५० हॉटेल्स जोडणार आहे.  ...

"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले? - Marathi News | Saurabh Gokhale Post About Marathi Hotel Owner And There Prprantiy Workers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले?

सौरभ गोखलने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले? - Marathi News | Body of 32-year-old found in OYO hotel room; What did the police say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले?

32 वर्षीय तरुणाचा मृतदेह ओयो हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवला.  ...

"हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घाला", OYO च्या निर्णयानंतर 'या' राज्यात मोठी मागणी - Marathi News | hindu activist demands to ban the entry of unmarried couples in hotels restaurants in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घाला", OYO च्या निर्णयानंतर 'या' राज्यात मोठी मागणी

OYO सारख्या कंपन्यांनी अलिकडेच अविवाहित जोडप्यांना रूम बुकिंग नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दहिसर टोलनाक्यावर होणार पालिकेचे फाइव्ह स्टार हॉटेल! १९ मजली हॉटेलमध्ये १३१ खोल्या - Marathi News | A five-star hotel of the municipality will be built at the Dahisar toll plaza! 131 rooms in the 19-storey hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर टोलनाक्यावर होणार पालिकेचे फाइव्ह स्टार हॉटेल! १९ मजली हॉटेलमध्ये १३१ खोल्या

महसूल वाढीसाठी प्रयत्न ...