लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल

Hotel, Latest Marathi News

डिनर डेटसाठी ही आहेत पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट - Marathi News | famous restaurant for dinner date in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिनर डेटसाठी ही आहेत पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट

प्रिय व्यक्तीसोबत शांत आणि रोमँटीक वेळ घालवायचा असेल तर पुण्यात ही काही रेस्टॉरंट्स नक्की ट्राय करा. ...

मुंबईत गच्चीवरील हॉटेलिंगच्या प्रस्तावाला मंजुरी, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहतांकडून परवानगी - Marathi News | Sanction by the proposal for hotel lodging in Mumbai, permission from the Mumbai Municipal Commissioner, Ajoy Mehta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत गच्चीवरील हॉटेलिंगच्या प्रस्तावाला मंजुरी, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहतांकडून परवानगी

मुंबई- गच्चीवर हॉटेल उभारणीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. ...

मुंबईतल्या हॉटेल ताजबाबत ही रोचक माहिती तुम्हालाही नवीन असेल - Marathi News | unknown facts about hotel taj in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या हॉटेल ताजबाबत ही रोचक माहिती तुम्हालाही नवीन असेल

मुंबईची शान समजलं जाणाऱ्या हॉटेल ताजबद्दल प्रत्येक मुंबईकराला कौतुक आणि उत्सुकता आहे. ...

डस्टबीनमध्ये फेकलेला ब्रेड वापरुन बनवलेला पदार्थ दिला ग्राहकाला - Marathi News | owner served food to customer made by bread from dustbin | Latest food News at Lokmat.com

फूड :डस्टबीनमध्ये फेकलेला ब्रेड वापरुन बनवलेला पदार्थ दिला ग्राहकाला

अमेरिकेतील सब-वे या स्टॉलमध्ये घडलेला प्रकार कमी-अधिक प्रमाणात सगळीकडेच घडत असतो. मात्र 'पकडली ती चोरी' हा कायदा अवलंबला जातो. ...

या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा - Marathi News | Because of this superstition, there are no 13 or more hotels in Mumbai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलं तर नवलच वाटतं. ...

हॉटेलमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता, जीएसटी 18 टक्क्यावरून होणार 12 टक्के ? - Marathi News | GST likely to be cheaper in hotel, than 18 per cent to 12 per cent? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता, जीएसटी 18 टक्क्यावरून होणार 12 टक्के ?

लहान उद्योजक आणि निर्यातदारांना दिलासा दिल्यानंतर सरकार आता शहरातील मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये मोठी सूट देण्याची शक्यता आहे. ...

नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई - Marathi News | Police action on hotel drivers in Nehru Park Chowk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई

नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  ...

गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ - Marathi News | Shivsena's strategy for the restaurant at Gachivar; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला विरोध करणा-या भाजपाने अद्याप बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले आहेत. ...