CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देश या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशभरात आतापर्यंत तब्बल एक कोटी लोकांनी कोरोना चाचणी केली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांवरीलच्या उपचारासाठी सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. एका प्रभावी औषधाचा डोस कमी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. ...
आरोग्य विभागाला या निष्काळजीपणाची जाणीव होताच त्यांचे धाबे दणाणले. मात्र, कोरोना नसलेली अलिजा ही तीन दिवस कोरोना रुग्णांच्या वॉर्डमध्ये राहिल्याने तिला डिस्चार्जही करता येत नाहीय. तिच्यावर संक्रमणाचे संकट आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आली असून रुग्णावर उपचार सुरू आहेत. ...