लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

शेंडा पार्क होणार कोल्हापूरचे नवीन प्रशासकीय मुख्य केंद्र, एकूण किती एकर जागा उपलब्ध.. वाचा - Marathi News | Shenda Park the most popular area in Kolhapur will become the main center of administrative offices | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेंडा पार्क होणार कोल्हापूरचे नवीन प्रशासकीय मुख्य केंद्र, एकूण किती एकर जागा उपलब्ध.. वाचा

२१७ एकराचा प्रस्ताव ...

'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | dhurandhar movie set More than 120 people were admitted to the hospital due to food poisoning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरुन मोठी घटना घडली आहे. एकाच वेळी १२० हून अधिक माणसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे ...

उत्तर, दक्षिण जिल्हा इस्पितळांमधील रुग्णांच्या आकडेवारीवरून आरोग्यसेवेवरील वाढता ताण स्पष्ट - Marathi News | increasing strain on goa healthcare is evident from the patient statistics in north and south district hospitals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्तर, दक्षिण जिल्हा इस्पितळांमधील रुग्णांच्या आकडेवारीवरून आरोग्यसेवेवरील वाढता ताण स्पष्ट

दर तासाला तीन रुग्णांना भासते अधिक वैद्यकीय उपचारांची गरज ...

Video: रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना - Marathi News | No road! Injured elderly man carried in a bag and walked for 3 km; An infuriating incident in Bhope village of Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना

पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही ...

उपचारांसाठी सोईसुविधा आणि पैशांची कुठलीही कमतरता नाही, योगी आदित्यनाथ यांचं विधान - Marathi News | There is no shortage of facilities and money for treatment, says Yogi Adityanath | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उपचारांसाठी सोईसुविधा आणि पैशांची कुठलीही कमतरता नाही, योगी आदित्यनाथ यांचं विधान

Yogi Adityanath News: गोरखपूरमध्ये आता उच्चस्तरीय उपचारांसाठी आता सोईसुविधा आणि पैशांची कुठलीही कमतरता नाही आहे, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ...

इंदूरमध्ये दोन हृदय असलेल्या मुलीचा जन्म; डॉक्टरांनी सांगितले या परिस्थितीमागील विज्ञान - Marathi News | Girl born with two hearts in Indore; Doctors reveal the science behind this condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरमध्ये दोन हृदय असलेल्या मुलीचा जन्म; डॉक्टरांनी सांगितले या परिस्थितीमागील विज्ञान

या चिमुकलीला सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. ...

टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Tanker hits cargo truck Fatal accident on Ashtavinayak highway Three of a family killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

उल्हासनगरात डिस्चार्ज मिळताच काही तासात रुग्णाचा मृत्यू; क्रिटीकेअर हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकाकडून तोडफोड  - Marathi News | Patient dies within hours of being discharged in Ulhasnagar; CritiCare Hospital vandalized by patient's relatives | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात डिस्चार्ज मिळताच काही तासात रुग्णाचा मृत्यू; क्रिटीकेअर हॉस्पिटलची रुग्णाच्या नातेवाईकाकडून तोडफोड 

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी पोलिसांकरवी रुग्णालयातील परीस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी रुग्णांलयातील सीसीटिव्हीची कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली असून त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत दिले. ...