लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना - Marathi News | Dengue kills young man; Tragic incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यू ने घेतला तरुणाचा बळी; आंबेगाव तालुक्यातील दुःखद घटना

गावामध्ये फिरणारा आपला मित्र अचानक गेल्याने त्याचा सर्व मित्र परिवार हळहळ व्यक्त करतोय ...

सर्प दंशाने विवाहितेचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना - Marathi News | Wife dies of snakebite; Incidents in Jat Taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्प दंशाने विवाहितेचा मृत्यू; जत तालुक्यातील घटना

मध्यरात्री एक वाजता नाग साप चावला. यावेळी त्यांना तातडीने दोन वाजता जत येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. ...

एनएचएआय बनविणार डोळ्यांचे रुग्णालय - Marathi News | NHAI will build an eye hospital nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनएचएआय बनविणार डोळ्यांचे रुग्णालय

- जिल्हा रुग्णालय परिसरात होणार उभारणी : कामाची गती संथ, पाच वर्षांपासून बांधकाम सुरू ...

मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षाही कमी का? भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन जातानाचा व्हीडीओ आला समोर - Marathi News | A video of the dead body being carried on a stretcher from the road has come to light in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षाही कमी का? भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन जातानाचा व्हीडीओ आला समोर

...त्यामुळे मृतदेहाची किंमत रद्दीपेक्षा कमी आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...

पुणे जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपातील ९६ रुग्णवाहिकाचालक ५ महिने बिनपगारी; कुटुंबावर उपासमारीची वेळ - Marathi News | 96 contractual ambulance drivers in Pune district unpaid for 5 months Time of famine on the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात कंत्राटी स्वरूपातील ९६ रुग्णवाहिकाचालक ५ महिने बिनपगारी; कुटुंबावर उपासमारीची वेळ

राज्य शासनाकडून पैसे न आल्यामुळे रुग्णवाहिका चालकांचे वेतन थांबले, आरोग्य अधिकाऱ्याची प्रतिक्रिया ...

बहीण करतेय लाडक्या भाऊरायाची आरोग्याची दोरी घट्ट; दीड महिन्यापासून घेतेय काळजी - Marathi News | Sister is doing brother's health rope tight; Rakshabandhan also in hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहीण करतेय लाडक्या भाऊरायाची आरोग्याची दोरी घट्ट; दीड महिन्यापासून घेतेय काळजी

आमच्यात रक्षाबंधन हा सण सर्वात मोठा सण असतो. यावर्षी तो रुग्णालयात साजरा करावा लागतो आहे, असे आकांक्षा म्हणाली. ...

रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी - Marathi News | Patients pay, then collect; Charging money from patients with no idea of free service | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार ...

मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश - Marathi News | Big news For the first time in the world, cancer treatment will be available in 7 minutes, England will be the first country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी...!  जगात पहिल्यांदाच 7 मिनिटांत मिळणार कँसरवर उपचार, इंग्लंड ठरणार पहिला देश

ब्रिटिश मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीकडून (MHRA) मंजुरी मिळाल्यानंतर, NHS ने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. ...