लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज - Marathi News | Hospitals on 'alert' mode for Dahi Handi festival; More than 125 ambulances ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये ‘अलर्ट’ मोडवर; १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

१६ उपनगरीय रुग्णालयातही १०५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत. ...

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज - Marathi News | Hospitals 'on alert mode' more than 125 ambulances ready for Dahi Handi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

 शहरात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात. ...

पोटात किती बाळ कळालेच नाही; १ घरी जन्मले तर २ दवाखान्यात, तीनही लेकरं ठणठणीत - Marathi News | No one knows how many babies are in the womb 1 was born at home 2 at the hospital, all three were born in the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटात किती बाळ कळालेच नाही; १ घरी जन्मले तर २ दवाखान्यात, तीनही लेकरं ठणठणीत

डॉक्टरांच्या तपासणीनुसार असे लक्षात आले की, तिच्या पोटात आणखी दाेन बाळं ...

बापरे! फिजिओथेरपी विभागाच्या नावावर तब्बल अडीच काेटींची उधळपट्टी - Marathi News | An extravagance of two and a half crores in the name of physiotherapy department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बापरे! फिजिओथेरपी विभागाच्या नावावर तब्बल अडीच काेटींची उधळपट्टी

सामान्य रुग्णालयातील प्रकार : अनावश्यक साहित्य खरेदीतून आर्थिक गैरव्यवहार ...

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन - Marathi News | Dancer Gautami Patil's father passes away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी समोर आली होती. ...

‘इर्विन’च्या एकाच वार्डातील दोन रुग्ण दगावले; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अरोप - Marathi News | Two patients died in the same ward of Irvine relatives alleged that the death was due to negligence of the hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इर्विन’च्या एकाच वार्डातील दोन रुग्ण दगावले; रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अरोप

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील वार्ड क्र. ६ मध्ये भरती असलेल्या दोन रुग्णांचा सोमवारी दुपारच्या सुमारास काही वेळाच्या फरकाने मृत्यू झाला. ...

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू; रुग्णालयातील गर्भवती अन् बाळंतीण महिलाही विळख्यात  - Marathi News | Dengue to treating doctors; Pregnant and child-bearing women in the hospital are also in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू; रुग्णालयातील गर्भवती अन् बाळंतीण महिलाही विळख्यात 

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आतापर्यंत तीन डॉक्टरांसह दोन बाळंतणीला व एका गर्भवती मातेलाही डेंग्यूचे निदान झाले आहे. ...