लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील - Marathi News | Shocking! Three patients of dengue dies due to lack of treatment; Health Department negligence | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धक्कादायक! उपचाराअभावी डेंग्यूचे तीन बळी; आरोग्य विभाग गाफील

तीन ग्रामपंचायतींमध्ये उद्रेक : टेकडा ताल्ला ग्रामस्थाच्या पत्राने खळबळ ...

आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | Now kidney, liver transplant facilities are also available in government hospitals, Information given by Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

पहिल्या टप्प्यात 'या' सरकारी रुग्णालयात सुविधा सुरू करणार ...

‘रूबी हॉल’मध्ये कोटींचा घोटाळा! गरीब रुग्णांचा निधी लाटण्याचा प्रयत्न - Marathi News | Crore scam in 'Ruby Hall'! Attempts to divert funds from poor patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘रूबी हॉल’मध्ये कोटींचा घोटाळा! गरीब रुग्णांचा निधी लाटण्याचा प्रयत्न

उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल.... ...

फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी - Marathi News | A foreign tourist was injured when he jumped from the hotel mistaking the sound of firecrackers for firing jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजून हॉटेलमधून मारली उडी, विदेशी पर्यटक जखमी

गुरुवारी रात्रीच्या वेळी कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीला फायरिंग समजूनकर गडबडला आणि त्याने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...

ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर  - Marathi News | In Thane, the number of injured Govindas has reached 23 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जखमी गोविंदांची संख्या पोहोचली २३ वर 

शहरात रात्री उशिरापर्यंत दहीकाला उत्सवात जखमी झालेल्या एकूण २३ गोविंदा जखमी झाले आहेत. ...

मध्यवर्ती रुग्णालयात नो केस पेपर व रांगा, महापालिका अंटेलिया येथील रुग्णालयावर मध्यवर्ती रुग्णालयाचा दावा?  - Marathi News | Central hospital No case paper and central hospital claim on hospital in Ranga, Municipality Antalya? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयात नो केस पेपर व रांगा, महापालिका अंटेलिया येथील रुग्णालयावर मध्यवर्ती रुग्णालयाचा दावा? 

Ulhasnagar: मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला. ...

दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ - Marathi News | 'Ayushman Bhava' for diagnosis of chronic diseases in raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्धर आजाराच्या तपासणीसाठी ‘आयुष्मान भव’ योजनेचा शुभारंभ

आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोहीम यशस्वी राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले - Marathi News | 13 Govinda injured in Thane; Including a woman Govinda, shifted to Mumbai for treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात १३ गोविंदा जखमी; एका महिला गोविंदाचा समावेश, उपचारासाठी मुंबईला हलविले

या महिला गोविंदाच्या मणक्याला दुखापत झाल्याने, नातेवाईकांनी तातडीने मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविले आहे... ...