लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

ग्राऊंड रिपोर्ट: मिरज सिव्हिल म्हणजे 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग'!; कधीही नांदेड, नागपूर, ठाणे होण्याचा धोका - Marathi News | There is also a problem in patient care in the important Miraj Civil in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्राऊंड रिपोर्ट: मिरज सिव्हिल म्हणजे 'रात्रंदिन युद्धाचा प्रसंग'!; कधीही नांदेड, नागपूर, ठाणे होण्याचा धोका

संतोष भिसे नांदेड, नागपूर आणि ठाणे रुग्णालयांतील मृत्यूकांडाने सरकारी रुग्णालयांतील अनास्था पुढे आली आहे. सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या मिरज ... ...

मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले - Marathi News | nanded govt hospital death case in mumbai high court and next hearing on 30 october 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूलभूत सुविधा देणे सरकारचे काम, जबाबदारी झटकू शकत नाही; नांदेड मृत्यूप्रकरणी HCने फटकारले

Nanded Govt Hospital Case Mumbai High Court: मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधील मृत्यूबाबत स्वीकार केले जाऊ शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले. ...

अशोक चव्हाणांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती, मंत्री हसन मुश्रीफ यांचा निशाणा  - Marathi News | Had Ashok Chavan paid attention this situation would not have arisen in Nanded says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मोदींना पंतप्रधान करण्यात ‘त्या’ भाजप नेत्याला अडचण असेल तर माझा नाईलाज' 

कोल्हापूर : नांदेड येथील घटना दुर्दवी आहे, मात्र त्याचे राजकारण काही मंडळी करत आहेत. वास्तविक अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ... ...

छत्रपती संभाजीनगरात ‘आपला दवाखाना’ला चांगला प्रतिसाद, २३ हजार रुग्णांनी घेतले उपचार - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, 23 thousand patients benefited from 'Apala Davakhana'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ‘आपला दवाखाना’ला चांगला प्रतिसाद, २३ हजार रुग्णांनी घेतले उपचार

तीन हजार रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या ...

"ते दिल्लीत, ह्यांना मिरवायला आवडतं, एक फूल दोन हाफ"; उद्धव ठाकरेंनी फटकारलं - Marathi News | "They in Delhi, they like to pepper, one flower two halves"; Uddhav Thackeray scolded on eknath Shinde and devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते दिल्लीत, ह्यांना मिरवायला आवडतं, एक फूल दोन हाफ"; उद्धव ठाकरेंनी फटकारलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला.  ...

कोरोनात याच आरोग्य यंत्रणेनं महाराष्ट्र वाचवला, आत्ताचे मृत्यू हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळीः उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray attacked the state government in the case of death in the government hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनात याच आरोग्य यंत्रणेनं महाराष्ट्र वाचवला, आत्ताचे मृत्यू...; ठाकरे कडाडले

पेशंट टेबलवर आणि डॉक्टर दौऱ्यावर असा उथळ कारभार सुरू आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

कागदी घोडे नाचवू नका; औषधे संपणार कधी माहिती ठेवा; पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल - Marathi News | Guardian Minister Desai visited the Satara District Government Hospital and inquired about the incident in Nanded | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कागदी घोडे नाचवू नका; औषधे संपणार कधी माहिती ठेवा; पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

नांदेड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली ...

‘ससून’ च्या गार्डवर राहणार सहायक आयुक्तांची निगराणी; पोलीस आयुक्त रितेशकुमार यांचे आदेश - Marathi News | Supervision of Assistant Commissioner who will be on guard of Sassoon hospital Police Commissioner Ritesh Kumar's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’ च्या गार्डवर राहणार सहायक आयुक्तांची निगराणी; पोलीस आयुक्त रितेशकुमार यांचे आदेश

रात्र गस्तीस असणारे सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व विभागीय अधिकारी नियमितपणे या गार्डची तपासणी करणार ...