लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन - Marathi News | Hospital plastic bottles will be recycled Plastic Bottle Crusher Machine at Shiv Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन

रुग्णालयात ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

युद्धाच्या आक्रोशात गर्भवतीने दिली गुडन्यूज; ५ किमी चालून ४ बाळांना जन्म - Marathi News | Amid war cries, the pregnant gave good news; Born 4 babies after walking 5 km by himself in Israel and Hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या आक्रोशात गर्भवतीने दिली गुडन्यूज; ५ किमी चालून ४ बाळांना जन्म

येथे तिने ४ बाळांना जन्म दिला. त्यामध्ये, २ मुले व २ मुलींचा समावेश आहे.  ...

आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास - Marathi News | In mumbai facility of 2 thousand additional beds is special do not compromise with the disease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजाराशी दोन हात करा बिनधास्त; २ हजार अतिरिक्त बेडची सुविधा खास

चार रुग्णालयांच्या विस्तारामुळे रुग्णांना मिळणार माेठ्या प्रमाणात दिलासा. ...

'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय? - Marathi News | bigg-boss-11-fame-actress-hina-khan-admitted-in-hospital-since-4-days-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंगात त्राण राहिला नाही'; ४ दिवसांपासून हिना खान हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, अभिनेत्रीला झालं तरी काय?

Hina khan:हिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे हॉस्पिटलमधले काही फोटो शेअर केले आहेत. ...

दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात - Marathi News | Dozens of vehicles collided on Agra Expressway in dense fog A major accident on the Peripheral Expressway as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात

...परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  ...

जेजेच्या निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरूच - Marathi News | JJ's resident doctors mass leave agitation continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेजेच्या निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरूच

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीतही निर्णय नाही ...

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम     - Marathi News | An innovative initiative to distribute towels to new-born babies in district hospitals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम    

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे.  ...

नवजात बाळावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात यशस्वी लेझर शस्त्रक्रिया - Marathi News | Successful laser surgery on newborn baby at Ratnagiri District Hospital | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नवजात बाळावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात यशस्वी लेझर शस्त्रक्रिया

केवळ ११८० ग्रॅम इतके कमी वजनाचे हे बालक ...