लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

इर्विनमध्ये एक्स-रे काढा, पण अहवालासाठी दोन दिवसांनी या - Marathi News | Get x-rayed in Irvine, but come back two days later for report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनमध्ये एक्स-रे काढा, पण अहवालासाठी दोन दिवसांनी या

एक्स-रे फिल्मचा तुटवडा, रुग्ण तसेच नातेवाइकांमध्ये रोष ...

पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | 30 Covid patients in Pimpri Chinchwad city Medical system equipped with bed, oxygen, ventilator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज

केवळ चार रुग्णांना रुग्णालयात भरती केले असून बाकी सर्व रुग्णांवर घरीच उपचार सुरू ...

नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत  - Marathi News | The new year began and the sound of 'tyahya tyahya' came; A unique welcome to the first baby born in 2024 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ.  ...

या सहा हजार लोकांना कोणी किडनी देतं का? यकृतासाठी १३०० जण रांगेत - Marathi News | Does anyone give kidney to these six thousand people 1300 people queue for liver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या सहा हजार लोकांना कोणी किडनी देतं का? यकृतासाठी १३०० जण रांगेत

२०२० पासूनची आकडेवारी पाहिली असता अवयदानाच्या चळवळीला २०२३ या वर्षामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी १४८ जणांनी अवयवदान केले. ...

पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू - Marathi News | A pregnant woman was kicked out of the hospital for lack of money; Delivery near the door, death of the baby due to cold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू

प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

आरोग्यसेवांचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार - Marathi News | Expansion of healthcare services, use of AI technology will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यसेवांचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार

तज्ज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत म्हणून महापालिकेच्या काही रुग्णालयात डीएनबी, डिप्लोमा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे.  ...

आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर - Marathi News | A mountain of challenges ahead of health, transport | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर

ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत. ...

२ महिन्यांच्या बाळावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण - Marathi News | Bone Marrow Transplant on 2 Months Baby, Transplantation at Wadia Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ महिन्यांच्या बाळावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण

अनिशा या दोन महिन्यांच्या बाळावर नुकतीच वाडिया हॉस्पिटलातील डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली. ...