लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

जे जे रुग्णालयामध्ये उद्घाटनाचा धूमधडाका; आचारसंहिता लागण्याआधीची घाई  - Marathi News | inaugural fanfare at jj hospital the rush before the code of conduct in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे जे रुग्णालयामध्ये उद्घाटनाचा धूमधडाका; आचारसंहिता लागण्याआधीची घाई 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने उद्घाटनासाठी मंत्र्याच्या तारखा घेण्याचे काम सध्या सुरू आहे.  ...

जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार - Marathi News | Fatal accident on Jammu-Kashmir route; One was killed on the spot after being hit by a tank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील मौद पासीजवळील टेकडीवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली ...

दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट - Marathi News | hospital bills will be controlled; Why not determine the rate of treatment? Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट

वैद्यकीय आस्थापना नियम, २०१२ च्या नियम ९ च्या अंमलबजावणीसाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत होते. ...

आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी - Marathi News | in mumbai now mobile clinics health checks through 35 mobile medical vans in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता राज्यात फिरता दवाखाना, ३५ मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी

१ कोटींचा खर्च अपेक्षित असून ३५  मोबाईल मेडिकल क्लीनिलकल व्हॅनसाठी ३५ कोटी खर्च येणार आहे. ...

मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा - Marathi News | increase the number of cardiac and other surgeries on children Warning of the district surgeon to the doctors of 'RBSK' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या ह्रदय व इतर शस्त्रक्रियांची संख्या वाढवा; जिल्हा शल्यचिकित्सकांचा 'आरबीएसके' च्या डाॅक्टरांना इशारा

जानेवारी २०२४ च्या अहवालावरुन असे निदर्शनास येते की, आरबीएसके पथकांचे हृदय व इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण कमी ...

बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू - Marathi News | Lightning strikes while flooding construction Woman dies in Theur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का; थेऊर येथे महिलेचा मृत्यू

टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि त्या २ मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या ...

भाजपा महिला कार्यकर्त्यांनी भेट घेत मांडली तक्रार; जरागेंचं मराठा बांधवांना आवाहन - Marathi News | BJP women workers meet and present complaint; Manoj Jarage's appeal to the Maratha brothers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपा महिला कार्यकर्त्यांनी भेट घेत मांडली तक्रार; जरागेंचं मराठा बांधवांना आवाहन

भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली ...

Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार - Marathi News | Mumbai Hinduja Hospital replaced the body of a Kolhapur patient | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पार्थिवाला पाणी पाजताना कळले की मृतदेहच बदललाय!, मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचा गलथान कारभार

हिंदुजा हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबद्दल मृताचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. ...