लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

२ वर्षांचे मूल आईची नजर चुकवून रस्त्यावर धावले अन् गाडी खाली आले; प्रकृती गंभीर - Marathi News | A 2-year-old boy ran down the road after losing sight of his mother and was found under the car | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२ वर्षांचे मूल आईची नजर चुकवून रस्त्यावर धावले अन् गाडी खाली आले; प्रकृती गंभीर

कचरावाहू गाडीचे चालक मल्लिकार्जून मिरागी याला जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे ...

सुरतच्या मेंदूमृत दात्याचे उज्जैनच्या युवकाला ‘हात’; मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण - Marathi News | Surat brain dead donor 'hands' to Ujjain youth; Successful hand transplant in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरतच्या मेंदूमृत दात्याचे उज्जैनच्या युवकाला ‘हात’; मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण

या रुग्णाला आणखी काही महिने नियमित फिजिओथेरपी घ्यावी लागणार आहे. ...

ताप आला, स्वतःच अँटिबायोटिक सलाईन लावले; डॉक्टरचा मृत्यू; हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह - Marathi News | taken antibiotics saline self; Death of a Doctor; A dead body was found in the hostel room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताप आला, स्वतःच अँटिबायोटिक सलाईन लावले; डॉक्टरचा मृत्यू; हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह

रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वतःच अँटिबायोटिकचे सलाईन लावल्याने रिॲक्शन आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  ...

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल - Marathi News | MLA Mahendra Dalavi's car hit a bike rider; Youth died in hospital raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल

आमदार दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. ...

डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात  - Marathi News | D. Y. Patil College Educational Trip students faced issues of breathing due to Snowfall in Manali; Four in hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात 

दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. ...

..अन ऊसाच्या फडातच झाली महिलेची प्रसूती, ऊसतोड कामगार महिला व बाळ सुखरूप; म्हारुगडेवाडी येथील घटना - Marathi News | woman delivered baby in a field | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन ऊसाच्या फडातच झाली महिलेची प्रसूती, ऊसतोड कामगार महिला व बाळ सुखरूप; म्हारुगडेवाडी येथील घटना

शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर - Marathi News | Manoj Jarang's chest began to ache; The doctor came in the middle of the night in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागले; अंतरवालीत मध्यरात्रीच आले डॉक्टर

मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. ...

जे जे रुग्णालयामध्ये उद्घाटनाचा धूमधडाका; आचारसंहिता लागण्याआधीची घाई  - Marathi News | inaugural fanfare at jj hospital the rush before the code of conduct in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे जे रुग्णालयामध्ये उद्घाटनाचा धूमधडाका; आचारसंहिता लागण्याआधीची घाई 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने उद्घाटनासाठी मंत्र्याच्या तारखा घेण्याचे काम सध्या सुरू आहे.  ...