लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

Pune: डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये - Marathi News | Dialysis? Facilitation in eight centers of the municipality; Cost is only Rs.400 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डायलिसीस करायचं? पालिकेच्या आठ सेंटरमध्ये सोय; खर्च फक्त ४०० रुपये

गेल्या दाेन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.... ...

कोल्हापुरात एका हॉस्पिटलमधून मृतदेहावरील दागिने लंपास, नातेवाईकांची तक्रार - Marathi News | jewelry stolen from a dead body from a hospital In Kolhapur, relatives complain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात एका हॉस्पिटलमधून मृतदेहावरील दागिने लंपास, नातेवाईकांची तक्रार

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या हातातील दोन तोळे वजनाचा सोन्याचा गोठ अज्ञाताने लंपास केला. ... ...

किलकारी काॅल करू नका ‘कट’; गराेदर मातांकडून दुर्लक्ष, २५ टक्क्यांहून कमी काॅलची संख्या ६३ टक्के - Marathi News | Don't killkari call cut 63 percent of the number of calls less than 25 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किलकारी काॅल करू नका ‘कट’; गराेदर मातांकडून दुर्लक्ष, २५ टक्क्यांहून कमी काॅलची संख्या ६३ टक्के

काॅल पूर्णपणे ऐकावेत आणि त्याप्रमाणे आराेग्याची काळजी घ्यावी, आराेग्य यंत्रणेचे असे आवाहन ...

शस्त्रक्रियेविना पित्तनलीकेच्या आत जाऊन फोडले खडे - Marathi News | Gallstones are broken into the bile duct without surgery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शस्त्रक्रियेविना पित्तनलीकेच्या आत जाऊन फोडले खडे

‘सुपर’मधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभाग : १५वर वयोवृद्ध रुग्णाना वाचविले जीवघेणा त्रासातून ...

जनरेटरमध्ये केस अडकल्याने त्वचेसह कानही बाहेर; अडीच महिने उपचार, डॉक्टरांमुळे जीवनदान - Marathi News | Ears came off with skin as hair got caught in the generator; Doctors gave him life after two and a half months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनरेटरमध्ये केस अडकल्याने त्वचेसह कानही बाहेर; अडीच महिने उपचार, डॉक्टरांमुळे जीवनदान

मेडिकलच्या डॉक्टरांचे अडीच महिने यशस्वी उपचार : १० वर्षीय मुलीचा वाचला जीव ...

सुविधा दिली अन् नंतर विसरून गेले; ‘सिव्हिल’ रुग्णालयामधून किमोथेरपी सेंटरच झाले गायब...! - Marathi News | Government, what is this? The chemotherapy center has disappeared from the 'civil' hospital...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुविधा दिली अन् नंतर विसरून गेले; ‘सिव्हिल’ रुग्णालयामधून किमोथेरपी सेंटरच झाले गायब...!

जिल्हा रुग्णालयातील स्थिती : किमोथेरपीसाठी शासकीय कर्करोग रुग्णालयाचाच आधार ...

कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारीचा मृत्यू; उत्तर प्रदेशात हाय अलर्ट, मोठा बंदोबस्त - Marathi News | Death of notorious gangster Mukhtar Ansari by cardiac arrest, UP high alert, massive security | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारीचा मृत्यू; उत्तर प्रदेशात हाय अलर्ट, मोठा बंदोबस्त

माफिया डॉन मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश राज्यात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे ...

फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला - Marathi News | Devendra Fadnavis cures Vedant Thackeray's illness; Unravel the source of energy and inspiration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांमुळे 'ठाकरे'चा आजार बरा; ऊर्जा अन् प्रेरणा देणारा प्रसंग उलगडला

रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे या १३ वर्षीय मुलाला गंभीर आजाराने ग्रासले होते. ...