ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत. ...
नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यामधील मारहाणीच्या घटना नवीन नाहीत. मात्र या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनने अत्यावश्यक पावले उचलण्याची गरज असल्याचे या रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले. ...