लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय? - Marathi News | rakhi sawant attacked in hospital ex husband Riteish Singh claims she is under secret place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?

राखीचा रुग्णालयातील व्हिडिओही केला शेअर, तिला सध्या... ...

Pune Porsche case: अपघातानंतर दीड तासाच्या आत नमुने न घेतल्याने कारचालक 'बाळा'चा रिपाेर्ट नाॅर्मल - Marathi News | Pune Porsche case As the samples were not taken within an hour and a half after the accident, the report of the car driver 'Bala' was normal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातानंतर दीड तासाच्या आत नमुने न घेतल्याने कारचालक 'बाळा'चा रिपाेर्ट नाॅर्मल

अपघातानंतर दीड तासाच्या आत रक्ताचे नमुने न घेतल्याने रक्तात मद्यांश आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले... ...

रक्ताचाही बाजार? पुण्यातील रक्तपिशव्यांची परराज्यांत चढ्या भावाने विक्री, रक्ताचा प्रचंड तुटवडा - Marathi News | Blood market Selling blood bags in Pune at high prices in foreign countries huge shortage of blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्ताचाही बाजार? पुण्यातील रक्तपिशव्यांची परराज्यांत चढ्या भावाने विक्री, रक्ताचा प्रचंड तुटवडा

पुणे जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा एकूण ४६ रक्तपेढ्या असून येथे केवळ साडेपंधरा हजार पिशव्या शिल्लक ...

रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती  - Marathi News | 50 bed hospital will be started by the Ratnagiri Municipal Council, Guardian Minister Uday Samant informed  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती 

विकासकामांचा घेतला आढावा ...

हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत - Marathi News | Munawar Faruqui admitted to hospital fans are worried he was admitted last month also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) रुग्णालयात दाखल. ...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4 children who went swimming in the farm died due to drowning Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेल्याचा प्राथमिक अंदाज असून पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ...

१०० खाटांचे रुग्णालय मंजूर; मात्र जागेचा प्रश्न सुटेना ! - Marathi News | 100 bed hospital approved; But the problem of space is not solved! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१०० खाटांचे रुग्णालय मंजूर; मात्र जागेचा प्रश्न सुटेना !

गरीब रुग्णांना दूरवर जाऊन करावा लागतो उपचार ...

बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात - Marathi News | Boat of SDRF jawans searching for drowned youth capsizes, 6 drown; 3 bodies found, 1 missing, 2 in hospital | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात

ही घटना गुरुवारी सकाळी सुगाव बुद्रुक (ता. अकोले) येथे घडली. बुडालेल्या सहा जणांमध्ये पाच जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. तीन जवानांचे मृतदेह सापडले असून दोन जवानांना वाचविण्यात यश आले आहे. एक स्थानिक नागरिक अद्याप बेपत्ता आहे. ...