सुत्रकृमीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यात जास्त दिसुन येते. ही अळी तोंडातील तोंडतील सुईसारखा सुक्ष्म अवयव मुळांच्या सालीत खुपसून सालीला जखम करून आंतर भागातील अन्नद्रव शोषून घेते. ...
ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत. ...
मिझोरामसारख्या डोंगराळ राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी हवामान बदल यापूर्वीच वास्तव बनले असून उष्णता-प्रतिरोधक आणि अनिश्चित पावसात टिकून राहू शकणारी विदेशी पिकांचा पर्याय त्यांना अंगिकारावा लागत आहे. ...