लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर - Marathi News | Ranjit from Hingangaon quits his IT job and takes up farming on 70 acres; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आयटी'तील नोकरी सोडून हिंगणगावचा रणजीत रमला ७० एकर शेतीत; वाचा सविस्तर

हिंगणगाव येथील रणजित भोईटे हे आयटी क्षेत्रातील १० वर्षांची नोकरी सोडून गावी ७० एकर शेतीचे व्यवस्थापन पाहू लागलेत. यामधील २० एकर क्षेत्रातील आंबा बागेतून दरवर्षी ५० लाखांचे उत्पादन घेतात. ...

पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर? - Marathi News | Arrival of sour and sweet ber has started in Pune Market Committee; How are you getting the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर?

आंबट गोड बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात बोरांची आवक सुरू झाली आहे. ...

थेट विक्रीचा होतोय फायदा; महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई करणाऱ्या इंजिनीअर शेतकऱ्याची वाचा यशकथा - Marathi News | Direct selling is profitable; Read the success story of an engineer farmer who earns 50 to 60 thousand per month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थेट विक्रीचा होतोय फायदा; महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई करणाऱ्या इंजिनीअर शेतकऱ्याची वाचा यशकथा

Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...

आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई - Marathi News | Success of Shende brothers in Andhali; They earned lakhs from oranges, considered the fruit of Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंधळीच्या शेंडे बंधूंची कमाल; विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीतून केली लाखोंची कमाई

आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...

आटपाडीच्या यशवंतचे डाळिंब परदेशात रवाना; माळरानावरील ५०० झाडांनी दिले २५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Yashwant's pomegranates from Atpadi are sent abroad; from 500 trees have yielded an income of Rs 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीच्या यशवंतचे डाळिंब परदेशात रवाना; माळरानावरील ५०० झाडांनी दिले २५ लाखांचे उत्पन्न

farmer success story शेटफळे (ता. आटपाडी) येथील जिद्दी शेतकरी यशवंत गायकवाड यांनी कोरड्या फोंड्या माळरानावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. ...

भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात - Marathi News | Indian fruits have increased in importance in the global market; Exports of 43 lakh 35 thousand tonnes of fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय फळांचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढले; तब्बल ४३ लाख ३५ हजार टन फळांची निर्यात

Indian Fruit Market विशिष्ठ हंगामातच फळे खावीत ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. आता वर्षभर फळे खाल्ली जातात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते. कोरोनानंतर जगभर आहारातील फळांचा समावेश वाढला. ...

Farmer Success Story : आधी भाडेतत्त्वावर केली शेती; आता झाले कृषी व्यवस्थापनातील गुरू - Marathi News | Farmer Success Story: First he did farming on lease; now he has become a guru in agricultural management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : आधी भाडेतत्त्वावर केली शेती; आता झाले कृषी व्यवस्थापनातील गुरू

कष्ट, जिद्द, चिकाटी आणि शेतीप्रेम यांच्या जोरावर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील कृष्णा बाबू मोरे यांनी आदर्श शेतकऱ्याची ओळख निर्माण केली आहे. ...

बारामतीच्या जिरायती भागात केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; पहिल्याच प्रयत्नात इराणला निर्यात - Marathi News | Successful experiment in banana cultivation in non irrigated areas of Baramati; Export to Iran in the first attempt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामतीच्या जिरायती भागात केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; पहिल्याच प्रयत्नात इराणला निर्यात

Keli Lagwad बारामती आणि ऊस शेतीचे समीकरण सर्वत्र प्रसिध्द आहे. निरा डावा कालव्यावर येथील ऊस शेती बहरली आहे. ...