सततच्या हवामान बदलामुळे यंदा ७० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांमध्ये फळधारणा झाली नाही. फळधारणा झालेल्या द्राक्षबागांना घड कुजण्याचा सामना करावा लागत आहे. ...
नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. ...