या नव्या व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. जाणून घ्या कसा सुरू होतो संपूर्ण प्रकार आणि अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे...? ...
Honeytrap: काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंह यांनी भाजपाचे नेते, मंत्री, आमदार आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे तमाम अश्लील व्हिडीओ आणि सीडी काँग्रेसकडे आहेत, असा दावा केला आहे. ...
पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी अभिनेत्रींचा वापर देशाच्या नेत्यांना हनीट्रॅप करण्यासाठी करायचे. अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल... ...
Namra Qadir: दिल्लीतील प्रख्यात यूट्युबर नामरा कादिर हिला एका उद्योगपतीला हनिट्रॅपमध्ये अडकवून ८० लाख रुपये वसूल केल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने तिला पोलीस कोठडीत पाठवलं आहे. ...
Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेला केंद्रीय परराष्ट्र खात्याचा एक वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत होता. या हेरगिरीचे कारस्थान उजेडात आले असून, त्या वाहनचालकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...