भारतातील प्रवासी कारचे अग्रणी निर्माता होंडा कार इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) यांनी उत्तम स्टाईल, सर्वोत्तम इंटेरियर आणि अधिक सुरक्षा या विशेषतांसह नवी होंडा जॅझ २०१८ ही कार लाँच केली. ...
नवीन घेतलेल्या होंडा शाईन बाईकच्या आवाजाने त्रस्त ग्राहकाला न्याय तर, साई पॉर्इंट आणि होडा मोटर्सला ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. मोटरसायकलला नवीन इंजिन आणि इतर बाबींचे दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश मंचाने दिला आहे. ...
होंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ...
१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात. ...
होंडा सिटी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. १९९८ मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर झालेल्या या सिटीचे चौथे जनरेशन नव्या ग्राहकांनाही आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहे. ...
होंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. ...