लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होंडा

होंडा, मराठी बातम्या

Honda, Latest Marathi News

2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार - Marathi News | 2021 Honda Amaze facelift has been launched in India at ₹6.32 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

2021 Honda Amaze facelift launched in India:  2021 Honda Amaze तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहक वर्गाकडे पाहून बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ...

2021 Honda Amaze facelift कार उद्या होणार लाँच; पाहा काय आहे विशेष आणि किंमत - Marathi News | Honda Amaze facelift to be launched in India tomorrow know price and new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2021 Honda Amaze facelift कार उद्या होणार लाँच; पाहा काय आहे विशेष आणि किंमत

Honda Amaze facelift car launch : या मॉडेलमध्ये ग्राहकांना अनेक बदल पाहायला मिळू शकतात. केवळ 5 हजार रूपये देऊन करता येणार बुक.  ...

Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद - Marathi News | Hero MotoCorp achieves the Guinness World Records title for the largest motorcycle logo | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Splendor बाईक्ससह Hero नं केलं असं काही, की थेट गिनिज बुकमध्ये नावाची झाली नोंद

Hero Motocorp : हिरो कंपनी Honda पासून वेगळी झाल्याच्या १० वर्षांच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आला लोगो.  ...

Honda Electric Scooter: होंडाने लाँच केली U-GO ईलेक्ट्रीक स्कूटर; दोन बॅटरी जोडल्यास 130 किमीची रेंज - Marathi News | Honda launches U-GO electric scooter; 130 km range when two batteries are connected | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda Electric Scooter: होंडाने लाँच केली U-GO ईलेक्ट्रीक स्कूटर; दोन बॅटरी जोडल्यास 130 किमीची रेंज

U-GO electric scooter: Honda U-GO मध्ये एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्पीड, डिस्टन्स, चार्ज आणि रायडिंग मोड आदी दिसणार आहे. या स्कूटरमध्ये LED हेडलाईटसोबत ट्रिपल बीम फ्रंट अॅप्रोचसह मिळणार आहे. ...

नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक - Marathi News | Hondas cheapest sedan amaze in the new look you can Book car online in 5 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नव्या रुपात येतेय Honda ची सर्वात स्वस्त सेडान कार; ५ हजारांत करता येतेय बुक

Honda Car : होंडा लवकरच आपली नवी आणि स्वस्त सेडान कार भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. केवळ ५ हजार रूपयांत करता येणार बुक. ...

भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये - Marathi News | honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount see amazing features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये

honda amaze facelift 2021: होंडा कंपनीने आपल्या एका कारचे फेसलिफ्ट व्हर्जन १८ ऑगस्ट २०२१ रोजी लॉंच करत आहे. ...

Honda Amaze: अमेझिंग! CNG कारच्या स्पर्धेत आणखी एक बडी कंपनी उतरणार; मारुतीच्या डिझायरला टक्कर देणार - Marathi News | Honda Amaze CNG Variant Spied Testing; will fight with Maruti Dzire CNG, Hyundai Aura CNG | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda Amaze: अमेझिंग! CNG कारच्या स्पर्धेत आणखी एक बडी कंपनी उतरणार; मारुतीच्या डिझायरला टक्कर देणार

Honda Amaze CNG launch soon:  गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. मारुतीकडे 6 सीएनजी कार (Maruti CNG Car) आहेत, तर आणखी दोन लवकरच येणार आहेत. ...

Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स - Marathi News | honda benly e electric scooter possibly to launch soon spotted testing know more features and range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda जबरदस्त Electric Scooter आणण्याच्या तयारीत; उत्तम रेंज, ड्युअल बॅटरीसह मिळणार भन्नाट फीचर्स

Electric Vehicle : सध्या अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक बाईक्स, स्कूटर आणण्याची करत आहेत तयारी. Honda कंपनीदेखील नवी स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत. ...