लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत" - Marathi News | "Taking advance maintenance is an illegal act; MahaRERA should instruct builders to stop recovery" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"

‘महारेरा’ने  हस्तक्षेप केल्यास हजारो घरखरेदीदारांच्या आर्थिक शोषणाला आळा बसेल, असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले.  ...

पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम - Marathi News | Pune Police will be able to apply for houses online; philandering will have to be curbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांना घरांसाठी करता येणार ऑनलाईन अर्ज; वशिलेबाजीला लागणार लगाम

प्रशासनाने पुढाकार घेत, घरांसाठी गुगलशीट आधारित एक ॲप्लिकेशन तयार केले असून, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरांसाठी थेट ऑनलाईन अर्ज करता येणार ...

भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या! - Marathi News | Renting vs EMI The Hidden Financial Cost of Home Loans and the Value of Rental Flexibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!

Renting vs EMI : घरभाडे देण्यापेक्षा त्यात थोड पैसे टाकून ईएमआय भरावा असा सल्ला अनेकजण देतात. पण, प्रत्यक्षात कोणतं फायदेशीर हे माहिती आहे का? ...

सेस इमारत पुनर्विकासासाठी म्हाडा 'सक्षम' का हवे? - Marathi News | Why does MHADA need to be 'competent' for cess building redevelopment? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेस इमारत पुनर्विकासासाठी म्हाडा 'सक्षम' का हवे?

भाडेकरू देखील प्रस्ताव सादर करण्यास सहा महिन्यांत अपयशी ठरले तर म्हाडा हा पुनर्विकास आपल्या हाती घेऊन एखादी एजन्सी लावून करून घेऊ शकते. ...

कोविडनंतर बदलली ग्राहकांची निवड! भारतात 'वेल-बीइंग होम्स'चा नवीन ट्रेंड; काय आहे वैशिष्ट्ये? - Marathi News | Wellness Homes Trend How Indian Real Estate is Shifting to Health and Sustainable Living | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोविडनंतर बदलली ग्राहकांची निवड! भारतात 'वेल-बीइंग होम्स'चा नवीन ट्रेंड; काय आहे वैशिष्ट्ये?

Well-Being Homes : भारतातील रिअल इस्टेट ट्रेंड्स वेगाने बदलत आहेत. पूर्वी लोक घर खरेदी करताना फक्त स्थान, किंमत आणि आकार विचारात घेत असत, पण, आता घर हे फक्त राहण्यासाठीचे ठिकाण राहिलेले नाही. ...

क्या बात है! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने घेतलं हक्काचं घर, फोटो शेअर करत म्हणाली- - Marathi News | Maharashtra hasyajatra actress Vanita Kharat bought new home shared the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने घेतलं हक्काचं घर, फोटो शेअर करत म्हणाली-

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची स्वप्नपूर्ती, हक्काचं घर घेतल्याने चाहत्यांनी केलं अभिनेत्रीचं अभिनंदन ...

अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित  - Marathi News | Earthquakes of magnitude 6 hit Alaska, 6-2 hit Indonesia Over 400 houses destroyed, over 7000 displaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...

भाडेकरू घरातून निघत नाही.. काय करू?... - Marathi News | The tenant is not leaving the house.. what should I do?... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाडेकरू घरातून निघत नाही.. काय करू?...

Home Rent News: बऱ्याच जणांच्या बाबतीत हा प्रश्न येतो. यात अनेक गोष्टी गुंतलेल्या असू शकतात. घर भाड्यानं दिलं तर तेवढेच काही पैसे हाताशी येतील म्हणून घर भाड्यानं तर दिलं जातं, पण त्याबाबतीत योग्य ती काळजी घेऊन कायदेशीर करार केला जात नाही. ...