वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
Home Decoration ideas FOLLOW Home, Latest Marathi News घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी. Read More
चोरटयांनी घरफोडी करून, शटर उचकटून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ...
चुकांच्या पुनरावृत्तीने अपयश आणि चांगल्या कामांच्या पुनरावृत्तीने यश मिळते ...
मागील दहा वर्षांपासून या इमारतीत आगीची घटना घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव फायर ऑडिट करावे, अशी मागणी रहिवासी करतायेत ...
pradhan mantri awas yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने शहरी भागातील EWS आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या या योजनेला मान्यता दिली होती. PMAY 2.0 प्रमाणे, १ कोटी नवीन घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्याला ...
Dream house: जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण, सरकार आता विनातारण गृहकर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे. ...
चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवला झोपेत त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर गेला ...
maharashtra reras big action : राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील ११००० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोटीस पाठवली. या प्रकल्पांचा परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. ...
मे २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या अॅपने आतापर्यंत १८,००० हून अधिक लोकांना आपल्या प्रवासात सहभागी करून घेतले आहे ...