लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना मुंबईकरांची पसंती; पाहणी अभ्यासातील निष्कर्ष, एकूण गृहविक्रीत ८० टक्के वाटा - Marathi News | Mumbaikars prefer houses up to Rs 2 crore; Survey study finds, accounts for 80 percent of total home sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन कोटी रुपयांपर्यंतच्या घरांना मुंबईकरांची पसंती; पाहणी अभ्यासातील निष्कर्ष, एकूण गृहविक्रीत ८० टक्के वाटा

मुंबईत आजच्या घडीला विभागानिहाय प्रति चौरस फूट दर २० हजार रुपयांपासून दीड लाख रुपये प्रति चौरस फूट दर असे आहेत. ...

"मला मंदिरात जाण्याची गरज नाही कारण...", रेखाच्या आलिशान बंगल्याची आहे खास बात - Marathi News | Rekha named her mumbai bunglow over her mother s name Pushpavalli actress says no need to go to temple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला मंदिरात जाण्याची गरज नाही कारण...", रेखाच्या आलिशान बंगल्याची आहे खास बात

अभिनेत्रीचा रेखाचा आलिशान बंगला कुठे आहे? ...

EMI भरण्याचं टेन्शन सोडा; 'या' ५ टीप्स गृहकर्जाचे हप्ते झटक्यात करतील कमी - Marathi News | 5 best ways to reduce home loan emi before rbi monetary policy decision on repo rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EMI भरण्याचं टेन्शन सोडा; 'या' ५ टीप्स गृहकर्जाचे हप्ते झटक्यात करतील कमी

home loan emi : आरबीआयची चलनविषयक धोरण बैठक ४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या बैठकीत रेपो दराबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. रेपो दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावरही होतो. रेपो दर कमी झाला की कर्जे स्वस्त होतात आणि रेपो ...

मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ - Marathi News | delhi ncr become more expensive than bengaluru now you have to spend more money to buy house | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-बेंगळुरूपेक्षा 'या' शहरात घरे झाली महाग; गेल्या ३ महिन्यात किमतीत ३२ टक्क्यांची वाढ

Real Estate : मुंबई आणि बेंगळुरू शहरापेक्षाही आता एका नवीन शहरात घरांच्या किमती प्रचंड वेगाने वाढल्या आहेत. गेल्या ३ महिन्यात घरांच्या किमतीत ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी - Marathi News | Maharera recovered nearly Rs 200 crore from builders as compensation to customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी

महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार १६३ वारंट जारी केले आहेत ...

किमती ११ टक्के वाढूनही देशभरात घरांना मोठी मागणी; दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक दर - Marathi News | Strong demand for houses across the country despite 11 percent rise in prices Highest rates in Delhi-NCR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमती ११ टक्के वाढूनही देशभरात घरांना मोठी मागणी; दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वाधिक दर

जुलै-सप्टेंबरमध्ये प्रमुख शहरांत घरे महाग ...

८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त - Marathi News | Haryana News: The farmer's house caught fire 22 times in 8 days, the villagers were scared due to the shocking incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त

Haryana News: हरयाणातील सोनिपतमधील फरमाणा गावांमध्ये मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भीतीच्या छायेत आहेत. येथील हरकिशन नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ...

House Lifting In Pune: पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार - Marathi News | Obstacle to palanquin highway The whole house will be lifted and placed in another place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी महामार्गाला अडथळा! अख्ख घरच उचलून दुसऱ्या जागेवरती ठेवणार

२३ बाय ४३ फूट आकाराची असलेली ही इमारत ७५ फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी १६ लाख रुपये एवढा खर्च होणार ...