लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट - Marathi News | Oh, does anyone buy a house? House sales in the country have fallen by 9 percent in the last year. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे, कुणी घर घेता का घर ! गेल्या वर्षभरात देशात घरांच्या विक्रीत ९ टक्क्यांची घट

Home News: कोविडनंतर घरांच्या मागणीत झालेल्या वाढीला खीळ बसू लागली असून, देशातील प्रमुख नऊ शहरांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांच्या विक्रीत तब्बल ९ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

मद्यसेवन, पत्नीला मारहाण, मानसिक त्रास अखेर घटस्फोट; पत्नीला १० लाख पोटगी, सोने, लग्नखर्च मंजूर - Marathi News | Alcohol consumption, beating of wife, mental distress finally leads to divorce; 10 lakh alimony, gold, wedding expenses approved for wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यसेवन, पत्नीला मारहाण, मानसिक त्रास अखेर घटस्फोट; पत्नीला १० लाख पोटगी, सोने, लग्नखर्च मंजूर

10 लाख रुपये देणे, मुलीचा ताबा पत्नीकडे देणे, लग्नात केलेला संपूर्ण खर्च पत्नीला देणे तसेच पुढील तीन महिन्यांत संपूर्ण सोने, स्त्रीधन, भेटवस्तू पत्नीला देण्याबरोबरच पत्नी आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क न करणे असे आदेश ...

‘स्वस्त घरांवरील आयकर १५ टक्क्यांपेक्षा कमी करा’ - Marathi News | ‘Reduce income tax on affordable housing to less than 15 percent’ | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘स्वस्त घरांवरील आयकर १५ टक्क्यांपेक्षा कमी करा’

Budget 2025: आगामी अर्थसंकल्पात किफायतशीर घर योजनेवरील आयकराचा दर १५ टक्क्यांपेक्षा कमी असावा, अशी मागणी रिअल इस्टेट क्षेत्रातील शिखर संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (क्रेडाई) सरकारकडे केली आहे. ...

मुले वाया गेली की आईबाबांचं काहीतरी भयंकर चुकतंय? घरोघर नक्की बिनसलं काय.. - Marathi News | Are The Children Wasted Or The Parents? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुले वाया गेली की आईबाबांचं काहीतरी भयंकर चुकतंय? घरोघर नक्की बिनसलं काय..

Are The Children Wasted Or The Parents? : फक्त मुलं चुकतात का पालकंही चुकतात ? ...

...तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत; डॉ. बाबा आढावांचा व्यवस्थेला इशारा - Marathi News | ...then we are ready to go to jail; Dr. Baba Riyaju's warning to the system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत; डॉ. बाबा आढावांचा व्यवस्थेला इशारा

मुळशी सत्याग्रहाला १०० वर्षे होऊनही धरणग्रस्तांना हक्काचे घर आणि गावठाण मिळाली नसल्याची आढाव यांची खंत ...

मुंबईत घर खरेदी करणाऱ्या महिलांना 2 लाखांची जास्त सवलत; CREDAI-MCHI ने केली घोषणा - Marathi News | CREDAI-MCHI announces Rs 2 lakh discount for women buying houses in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत घर खरेदी करणाऱ्या महिलांना 2 लाखांची जास्त सवलत; CREDAI-MCHI ने केली घोषणा

Maharashtra Chamber of Housing Industry: CREDAI-MCHI ने मुंबईमध्ये घर खरेदी करणाऱ्या महिला २ लाख रुपये जास्त सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन! - Marathi News | makar Sankranti haldi kunku 2025, beautiful rangoli designs for makar Sankranti haldi kunku | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मकर संक्रांत हळदीकुंकू स्पेशल : बोरं-मटार-गाजर वापरुन काढा देखण्या रांगोळ्या, करा सगळ्यांपेक्षा वेगळं डेकोरेशन!

परवडणाऱ्या घरांची समस्या; धोरणांमध्ये सुधारणा हवी - Marathi News | Affordable housing problem; Policies need improvement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणाऱ्या घरांची समस्या; धोरणांमध्ये सुधारणा हवी

पहिले म्हणजे परवडणाऱ्या घरांची नेमकी व्याख्या काय? तर तज्ज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या ६० महिन्यांच्या उत्पन्नाएवढ्या किमतीत जर घर मिळाले तर ते परवडणारे घर समजले जाते. ...