पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वाडा कोसळून दुर्घटना घडल्याने महापालिकेने तातडीने दुर्घटनेची दखल घेत शहरातील एक हजारांहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या आहेत. अर्थात, कोरोना संसर्ग वाढत असताना अशा प्रकारे घरातून स्थलांतरित तरी कोठे होणार? असा प्रश्न ...
नाशिक शहरातील उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या आहे. नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण ...
घरकूल बांधकाम अनुदान योजनेंतर्गत नागपूर महापालिकेने १,१२८ घरांचा डीपीआर वर्षभरापूर्वी मंजूर केला आहे. पण अजूनही तो कागदावरच असल्याने प्रधानमंत्री आवास की ‘आभास’ योजना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
मुंबईत कांदिवली (प.) येथे ‘ब्रीझी कॉर्नर’ हे निवासी संकुल बांधलेल्या मे. सरोज सेल्स आॅर्गनायझेशन या विकासकाने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन न्यायिक अधिकारी प्रेम नारायण यांनी हा निकाल दिला. ...
नाशिक : भारतीय संस्कृतीत गुरुला साक्षात परमेश्वर मानले जाते. रविवारी (दि.५) गुरुपौर्णिमा असून, दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र सर्व सण उत्सव कोरोनाचे सावट असल्याने सर्व भाविक आणि शिष्य परिवार घरीच गुरुपौर्ण ...