लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण? - Marathi News | property home price rise over 21 percent in 2024 anarock revealed shocking report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

House Price : तुम्ही जर शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, वर्षात घरांच्या किमतीत खूप वाढ झाली आहे. ...

किमती वाढल्याने घरे विक्री घटणार; परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबाचाही बसला फटका - Marathi News | House sales will decline as prices rise Delays in obtaining permission also affected | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किमती वाढल्याने घरे विक्री घटणार; परवानगी मिळण्यात झालेल्या विलंबाचाही बसला फटका

यंदा देशातील प्रमुख ७ शहरांतील घरांच्या किमती २१ टक्के वाढल्या आहेत. ...

साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ - Marathi News | Financing for redevelopment of apartments older than sixty years, 1lakh housing societies including Sangli, Kolhapur will be benefited | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साठ वर्षांपेक्षा जुन्या अपार्टमेंटच्या पुनर्विकासासाठी अर्थसहाय्य; सांगली, कोल्हापूरसह १.३० लाख गृहनिर्माण संस्थांना होणार लाभ

‘स्वयंपूर्ण विकास योजना’ अंतर्गत या संस्थांना वाजवी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जाईल ...

मुंबईत एका अपार्टमेंटसाठी फक्त स्टँप ड्युटीच २ कोटींची; आलिशान फ्लॅट खरेदी करणारा व्यक्ती कोण? - Marathi News | costliest apartments purchased in mumbai who is the buyer what cost of final deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत एका अपार्टमेंटसाठी फक्त स्टँप ड्युटीच २ कोटींची; आलिशान फ्लॅट खरेदी करणारा व्यक्ती कोण?

Costliest Apartments: मुंबईत निवासी अपार्टमेंटसाठी खूप महागडी डील झाली आहे. मुंबईतील पॉश भागात असलेल्या या निवासी अपार्टमेंटमधून अरबी समुद्राचा नजारा पाहायला मिळतो. ...

थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती - Marathi News | Society owners request police to stop burglaries in Thergava | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावामधील घरफोडीच्या घटना रोखा; सोसायटी धारकांची पोलिसांना विनंती

थेरगाव भागात पोलिसांची गस्त वाढवणे व परिसरात रात्री नाकाबंदी या सारख्या उपाययोजना करण्याची विनंती धारकांनी केली आहे ...

आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे, केंद्रीय कृषी, ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा - Marathi News | Union Agriculture and Rural Development Minister Shivraj Singh Chouhan announces 20 lakh houses in Maharashtra through Awaaz Yojana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे, केंद्रीय कृषी, ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

पंतप्रधान आवास प्लस योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत ...

अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल - Marathi News | Allu Arjun s wife leaves home with children after attack on their house in hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल

अल्लू अर्जुन हैदराबाद येथील ज्युबिली हिल्समध्ये राहतो. तिथे त्याचा आलिशान बंगला आहे. ...

केवळ जबाबदारी नको, पुरुषांच्या तक्रारींनाही न्याय द्यावा, सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनची मागणी - Marathi News | Save India Family Foundation demands justice for men complaints not just responsibility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ जबाबदारी नको, पुरुषांच्या तक्रारींनाही न्याय द्यावा, सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनची मागणी

अपयशी विवाह, खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या दुरुपयोगामुळे अनेक पुरुष मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करत आहेत ...