सातपूर : सातपूर पोलीस ठाणे आवारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारती अतिशय जुन्या आणि जीर्ण झाल्या असून, त्यामुळे या इमारतींच्या स्लॅबच्या छताचे प्लास्टर निखळून पडत आहे. सांडपाण्याच्या चेंबरची दुरवस्था झाल्यामुळे पोलीस कर्मचाºय ...
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर आता विकासकांनीही गृह खरेदीदारांना उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ...
शहरालगतच्या म्हाळदे शिवारात लाखो रुपये खर्च करून घरकुल योजना उभारण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थींचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश महापौर ताहेरा शेख यांनी दिले आहेत. घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत. ...
या निर्णयामुळे मुळे मुंबई वगळता उर्वरित पालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील घरांच्या किमती आणखी कमी होतील. मात्र, त्यापोटी राज्य सरकारकडून या महापालिकांना मिळणाऱ्या अनुदानाला मात्र कात्री लागेल. ...
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयु ...
या घरांची एकूण किंमत सुमारे २३,५०० कोटी असून डिसेंबरपर्यंत त्यांची विक्री झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४७१ कोटी जमा होतील. गृह खरेदीदारांच्या तब्बल ७०६ कोटी रुपयांची त्यात बचत होणार असून सरकारच्या तिजोरीला तेवढी तूट सोसावी लागेल. ...