‘ॲनाराॅक’च्या अहवालानुसार, गेल्यावर्षी काेराेना महामारीचे भारतात आगमन झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीत १२ हजार ७२० घरांची विक्री झाली हाेती. त्यातुलनेत २०१९-२० या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत ६८ हजार ६०० घरांची विक्री झाली हाेती ...
घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. ...