लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
कोण होणार सिडकोच्या घरांचे भाग्यवंत? ४ हजार घरांसाठी १५,८०० अर्ज, मंगळवारी सोडत - Marathi News | Who will be the lucky winner of CIDCO houses? 15,800 applications for 4,000 houses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोण होणार सिडकोच्या घरांचे भाग्यवंत? ४ हजार घरांसाठी १५,८०० अर्ज, मंगळवारी सोडत

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती.  जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून  वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ...

सिडकोच्या घरांसाठी ३० लाखांपर्यंत कर्ज, विनाकागदपत्रे मिळणार मंजुरी - Marathi News | Loans up to 30 lakhs for CIDCO houses, paperless documents approved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरांसाठी ३० लाखांपर्यंत कर्ज, विनाकागदपत्रे मिळणार मंजुरी

CIDCO: सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. परंतु, उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही,  ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहे ...

Property: ३.७ कोटींचे आलिशान घर, सर्व सुखसुविधा, अवघ्या २८० रुपयांमध्ये, पूर्ण करावी लागेल केवळ ही अट - Marathi News | Property: 3.7 Crore Luxury Home, All Amenities, Only Rs 280, Only This Condition Needs To Be Fulfilled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३.७ कोटींचे आलिशान घर, सर्व सुखसुविधा, अवघ्या २८० रुपयांत, पूर्ण करावी लागेल केवळ ही अट

Property: एका व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या घराच्या विक्रीसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या तीन मजली घराची किंमत ३.७ कोटी रुपये एवढी आहे . ...

सणासुदीत कर्ज वितरणात घसघशीत वाढ; गृह व वाहन कर्जाला मोठी मागणी - Marathi News | A steep rise in loan disbursements during the festive season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीत कर्ज वितरणात घसघशीत वाढ; गृह व वाहन कर्जाला मोठी मागणी

१९ टक्क्यांनी झाली वाढ ...

सोलापुरातील सर्वच अपार्टमेंट प्रकल्प कायदेशीर; जमीनही फ्लॅटधारकांच्याच मालकीची - Marathi News | All apartment projects in Solapur are legal; The land also belongs to the flat holders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सर्वच अपार्टमेंट प्रकल्प कायदेशीर; जमीनही फ्लॅटधारकांच्याच मालकीची

क्रेडाईचे म्हणणे; सोलापुरातील रिअल इस्टेटचे व्यवहार पारदर्शक ...

आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या - Marathi News | Steel prices have come down drastically making house construction cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आताच नवे घर बांधण्याची योग्य वेळ; दिवाळीपूर्वी लोखंडी सळ्यांच्या किंमती घसरल्या

गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तुंवर झाला. सध्याच्या घडीला घर बांधणही महाग झाले. ...

घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा... - Marathi News | rbi may raise repo rate by 50 bps on higher inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर किंवा कार खरेदीसाठी सध्याची योग्य वेळ की थोडं थांबावं? HSBC चा रिपोर्ट काय सांगतो वाचा...

सणासुदीच्या काळात लोकांचा घर किंवा कार खरेदीकडे ओढा असतो. यंदाही लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे. ...

काळा पडलेला तवा २ मिनिटात होईल स्वच्छ; ३ टिप्स, तासनतास घासावं नाही लागणार - Marathi News | Kitchen Hacks : How to clean dirty bottoms of pans | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळा पडलेला तवा २ मिनिटात होईल  स्वच्छ; ३ टिप्स, तासनतास घासावं नाही लागणार

Kitchen Hacks : तवा स्वच्छ करण्याची सोप्पी ट्रिक, काम लवकर आवरण्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल. ...