लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा - Marathi News | 1366 societies in Pune district will go online; District Deputy Registrar reviews in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १३६६ सोसायट्या होणार ऑनलाइन;जिल्हा उपनिबंधक यांचा शिरूर येथे आढावा

केंद्र शासनाच्या या ऑनलाइन प्रणालीसाठी नाबार्डकडून नियुक्त केलेल्या संस्थेकडून सर्व सचिवांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ...

नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Burglary incidents in Nana Peth Salisbury Park Dhayri area Property worth Rs 6.5 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठ, सॅलिसबरी पार्क, धायरी परिसरात घरफोडीच्या घटना; साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला

चोरटयांनी घरफोडी करून, शटर उचकटून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली ...

मुलांच्या नैराश्यात होतीये ४०० टक्के वाढ! मुलांना अपयश पचवायला शिकवा, शिव खेरांचे मत - Marathi News | 400 percent increase in depression in children! Teach children to digest failure, says Shiv Kher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या नैराश्यात होतीये ४०० टक्के वाढ! मुलांना अपयश पचवायला शिकवा, शिव खेरांचे मत

चुकांच्या पुनरावृत्तीने अपयश आणि चांगल्या कामांच्या पुनरावृत्तीने यश मिळते ...

घरकुलातील १६० इमारतींचे फायर ऑडिट कधी करणार?पिंपरी महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही - Marathi News | When will the fire audit of 160 buildings in Gharkul be conducted? Pimpri Municipal Corporation says, it is not our responsibility | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरकुलातील १६० इमारतींचे फायर ऑडिट कधी करणार?पिंपरी महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही

मागील दहा वर्षांपासून या इमारतीत आगीची घटना घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव फायर ऑडिट करावे, अशी मागणी रहिवासी करतायेत ...

नवीन घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! आता विनातारण मिळणार गृहकर्ज; कोण घेऊ शकतो लाभ? - Marathi News | home loan without collateral and minimal documentation modi government will launched new scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! आता विनातारण मिळणार गृहकर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

Dream house: जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण, सरकार आता विनातारण गृहकर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे. ...

ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Tractor hits sugarcane workers' hut Couple dies incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर ट्रॅक्टर; दाम्पत्य मजुरांचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवला झोपेत त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपडीवर गेला ...

मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस - Marathi News | maharashtra reras big action against developers notice issued to 11000 housing projects | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई-पुण्यात नवीर घर खरेदी करताय? थांबा.. महारेराची ११००० गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस

maharashtra reras big action : राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील ११००० हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोटीस पाठवली. या प्रकल्पांचा परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. ...

गर्भसंस्कार चॅलेंज अ‍ॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय - Marathi News | Garbhasamskar Challenge App The only solution for a healthy happy emotionally intelligent and knowledgeable child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भसंस्कार चॅलेंज अ‍ॅप: आरोग्यदायी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि ज्ञानी मुलासाठी एकमेव उपाय

मे २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या अ‍ॅपने आतापर्यंत १८,००० हून अधिक लोकांना आपल्या प्रवासात सहभागी करून घेतले आहे ...