Vastu Shastra: 'दिशा बदला, दशा बदलेल' असे वास्तुशास्त्रात म्हटले जाते, त्यानुसार कोणत्या दिशेला कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजे, त्याचे महत्त्व आणि लाभ पाहू. ...
Financial Planning : गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेने स्मार्ट बचत आणि गुंतवणुकीद्वारे ६० लाख रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी केला. ...
Pune Water Cut News: शुक्रवारी (दि.१०) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे ...
Home Loan Tips : जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेताना व्याजाची चिंता वाटत असेल, तर हा ताण बाजूला ठेवा. आज, आम्ही एक अशी युक्ती सांगणार आहोत जी तुमचे गृहकर्ज व्याजमुक्त करेल. ...
Mumbai Pune Property Prices : तुम्ही जर मुंबई, पुणे किंवा ठाण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या शहरांमध्ये घरांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. ...